संजीवनी इंजिनिअरींग व फार्मसी महाविद्यालय अटल रॅन्कने सन्माणित:- श्री. अमित कोल्हे…

नवकल्पना व उद्योजकता विकास उपलब्धी बाबत भारत सरकारकडून दखल… कोपरगांव प्रतिनिधी:-अटल रॅन्किंग ऑफ इन्स्टिट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंटस् (एआरआयआयए-नवकल्पना उपलब्धी नुसार संस्थांची अटल रॅन्किंग) हा भारत सरकारच्या षिक्षण मंत्रालयाचा धोरणात्मक उपक्रम आहे. आखिल भारतीय तंत्र षिक्षण परीशद (एआयसीटीई) आणि शिक्षण मंत्रालयांच्या इनोव्हेशन सेलच्या माध्यमातुन भारतातील सर्व प्रमुख उच्च शैक्षणिक संस्था आणि विद्यापीठे यांनी विद्यार्थी आणि प्राद्यापकांमध्ये […]

Read More

जगताप यांच्या निधनाने कारखाना व उद्योग समुहाचे मोठे नुकसान:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडून कारखाना व उद्योग समूहाच्या प्रगतीसाठी स्व.गिरीश जगताप हे आदर्श व्यवस्थापक कसा असावा याचे उत्तम उदाहरण होते. त्यांच्या अकाली निधनाने कारखान्याच्या व्यवस्थापनात मोठी पोकळी निर्माण होऊन कधीही भरून न येणारे मोठे नुकसान झाले असल्याचे श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष […]

Read More

पाच वर्षात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून अनेक दुर्लक्षित रस्त्यांचा विकास:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून मागील पाच वर्षात ग्रामीण भागाच्या विकासाला मोठी चालना मिळाली. ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला. त्याचबरोबर आजवर ज्या रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले त्या रस्त्यांसाठी देखील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून निधी मिळाल्यामुळे पाच वर्षात अनेक दुर्लक्षित रस्त्यांचा विकास झाला आहे असे प्रतिपादन श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष […]

Read More

सण-उत्सव साजरे करतांना काळजी घ्या:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- मागील दोन वर्षापासून आलेल्या जीवघेण्या कोरोना महामारीच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये केलेल्या योग्य उपाययोजना व नागरिकांचे मिळालेले अनमोल सहकार्य यामुळे आपण या महामारीचा यशस्वीपणे मुकाबला केला आहे. दुसरी लाट ओसरल्या नंतर जनजीवन पूर्वपदावर आले होते. मात्र काही दिवसांपूर्वी आलेल्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या रुपामुळे पुन्हा चिंता वाढल्या असून निष्काळजीपणामुळे कोरोना बाधितांची […]

Read More

श्री.संत तुकाराम महाराजांच्या साहित्याचा अनमोल साठा संत जगनाडे महाराजांनी जगाला दिला:- आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी आहे. संतानी समाजाला योग्य दिशा दाखविण्याचे काम केले. संत जगनाडे महाराजांनी संत तुकाराम महाराजांना आपले गुरु मानले होते. श्री संत जगनाडे महाराज जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते व चौदा टाळरकऱ्यांपैकी एक विश्वासू टाळकरी होते. संत जगनाडे महाराजांनी तुकाराम महाराजांच्या साहित्याचा अनमोल साठा जगाला दिला […]

Read More

कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारीच्या ४३.३९ कोटीच्या पाणी पुरवठा योजनांना तांत्रिक मंजुरी:– आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावांच्या पाणीपुरवठा योजनेंचा प्रश्न मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होता. या गावातील नागरिकांची विशेषतः महिला वर्गाची होत असलेली अडचण ओळखून आ.आशुतोष काळे यांनी या योजनांना मंजुरी मिळावी यासाठी पाठपुरावा सुरु होता. त्या पाठपुराव्याला यश मिळाले असून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलजीवन मिशन योजनेंतर्गत कोळपेवाडी, सुरेगाव, कुंभारीच्या पाणीपुरवठा योजनांना ४३.३९ […]

Read More

आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार पतसंस्था मयताच्या वारसास ६.२० लाखाचा धनादेश..!!

कोपरगाव प्रतिनिधी:- कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ. शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्जदार तुकाराम बाळनाथ जाधव यांचे अपघाती निधन झाले होते. त्यांच्या वारसास ६ लाख २० हजार रुपयांचा धनादेश नुकताच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांचे वारसांना देण्यात आला. कुटुंबातील कमवत्या व्यक्तीचे अचानक अपघाती निधन झाल्यास […]

Read More

हँड सॅनिटायझर परवान्याचे २०२२ पर्यंत नुतणीकरण माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांचे प्रयत्नांना केंद्र शासनाकडुन तात्काळ प्रतिसाद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोरोना महामारीच्या उच्चाटनांसाठी दर्जेदार हँड सॅनिटायझरची निर्मिती संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी राज्यात सर्वप्रथम करून त्यात सातत्य ठेवले या उत्पादनासाठी आणखी मुदतवाढ मिळावी अशी मागणी कोपरगांव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार, भाजपाच्या प्रदेश सचिव मा. सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी ई मेल द्वारे दिनांक २९ डिसेंबर २०२१ रोजी भारत सरकारकडे केली होती त्यास अन्न […]

Read More

सहकारी पतसंस्थांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत महत्वपूर्ण बैठक संपन्न:- काका कोयटे…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांचे ठेवींना संरक्षण देण्यासाठी केरळ राज्यात लागू असलेल्या ठेव विमा केरळ संरक्षणाच्या धर्तीवर व अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असेलेल्या लिक्विडीटी बेस प्रोटेक्शन फंडाच्या धर्तीवर एकत्रितपणे अभ्यास करून पतसंस्था ठेव विमा योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्राचे उप मुख्यमंत्री मान.श्री.अजितदादा पवार, मान.श्री.अनिलजी कवडे, व महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांच्या […]

Read More

मनोहर पाटील यांच्या निधनाने माध्यामसृष्टीतील शासन संवादाचा दुवा हरपला:- पालकमंत्री छगन भुजबळ…

कोपरगाव प्रतिनिधी (नाशिक):-मालेगांव उपमाहिती कार्यालयातील माहिती सहाय्यक मनोहर पाटील यांच्या अपघाती निधनाने प्रसारमाध्यमे आणि शासन संवादातील दुवा हरपला असून त्यामुळे जनसंपर्क क्षेत्राची मोठी हानी झाली असल्याची भावना राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केली आहे.मालेगांव च्या कोरोना संकटात मनोहर पाटील यांनी केलेले काम […]

Read More