
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव नगरपरिषदेचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदाधिकारी यांचा निरोप समारंभ आयोजित केला होता यावेळी मा.श्री.योगेशभाऊ बागुल (शिवसेना गटनेते मा.उपनगराध्यक्ष कोपरगाव नगरपरिषद कोपरगाव) यांचा सन्मानचिन्ह देऊन राष्ट्रसंत जगद्गुरु श्री जनार्दन स्वामी महाराज आश्रम चे श्री.रमेशगिरी महाराज यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी मा.नगराध्यक्ष विजयराव वहाडणे साहेब व कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.शांताराम गोसावी साहेब ऊपस्थित होते.
