समाजभूषण निवृत्ती महाराज इंदोरीकरांचा संजीवनी उद्योग समुहाच्यावतीने सत्कार…

कोपरगांव प्रतिनिधी:-समाजप्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांनी वयाच्या २२ व्या वर्षापासुन किर्तन सेवेतुन समाजातील अनिष्ठ प्रथावर प्रहार करून तरूणांना सत्कर्माची शिकवण देण्यासाठी करीत असलेले कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांनी केले. तालुक्यातील श्रीक्षेत्र संवत्सर रामवाडी परिसरातील बिरोबा महाराजांच्या यात्रेनिमीत्त निवृत्ती महाराज इंदोरीकर महाराजांच्या किर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यांत आला होता त्यात त्यांचा […]

Read More

सडे-शिंगवे शिवरस्त्यांचे ना. आशुतोष काळेंच्या प्रयत्नातून उजळले भाग्य…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील सडे-शिंगवे शिवरस्त्याचे ना. आशुतोष काळे यांच्या पाठपुराव्यातून भाग्य उजळले आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेकडे असणाऱ्या या रस्त्याची ना. आशुतोष काळे यांच्या विशेष प्रयत्नातून दर्जोन्नती होऊन या मार्गाला प्रमुख जिल्हा मार्ग दर्जा देण्यात आला आहे. या रस्त्याला ना. आशुतोष काळे यांच्या निधीतून १० लाख रुपये निधी मिळाला […]

Read More

शिवजयंती निमित्य आयोजित ठोळे उद्योग समुह,लायन्स, लिनेस,लिओ क्लब व श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या वतीने सर्व रोगनिदान व भव्य रक्तदान शिबीर…

कोपरगाव प्रतिनिधी:-सर्व रोगनिदान शिबीर व भव्य रक्तदान शिबिरछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने 19 फेब्रुवारी 2022 रोजी भागचंद माणिकचंद ठोळे उद्योग समूह,लायन्स क्लब,लिनेस क्लब व लिओ क्लब आफ कोपरगाव तसेच श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोगनिदान शिबीर व भव्य रक्तदान शिबिराचे श्रीमान गोकुळचंद विद्यालय येथे सकाळी 9 ते 1 वाजेपर्यंत आयोजन करण्यात […]

Read More

आदिनाथ ढाकणे करणार भीक मागून छोट्या पुलाची दुरुस्ती…

कोपरगाव प्रतिनिधी;- गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी कोपरगाव शहरात भीक मागून गोदावरी नदीवरील छोट्या पुलाची दुरुस्ती करणार असल्याचे निवेदन नगरपालिकेचे मुख्याधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता यांना देत भीक मागो आंदोलन करण्याची परवानगी मागितली आहे. सदर निवेदनाची प्रत नगरपालिकेचे उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता बी. आर. औताडे यांनी […]

Read More

शिवजन्मोत्सव निमित्त विधायक उपक्रमाचे सूर्यतेजचे कार्य शिवप्रेमींना प्रेरणादायी:- उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे…

आपेगांवच्या युवा परिवर्तन फाऊंडेशनचा ढाल, गौरवपत्र आणि आंबा रोप देवून सन्मान… शिवजयंती २०२१ निमित्त विधायक उपक्रमांचे आयोजन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांचा सन्मान… कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव तालुक्यातील शिवजन्मोत्सव निमित्ताने समाजोपयोगी कार्य करणाऱ्या शिवप्रेमी स्वयंसेवी संस्थांचा सूर्यतेज संस्थेने आयोजित केलेला सन्मानाचा उपक्रम कौतुकास्पद असून उत्सवाची परंपरा टिकवतांना नवोदितांना प्रेरणा देणारा आहे. असे प्रतिपादन शिर्डी उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे […]

Read More

दरोडा पडलेल्या कुटंबाची ना. आशुतोष काळेंनी घेतली भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील जळगाव येथे अशोक वाणी यांच्या वस्तीवर सोमवार (दि.१४) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी दरोडा टाकून कुटुंबियांना मारहाण करून दहशत निर्माण केल्यामुळे वाणी कुटुंबीय दहशतीखाली होते. सदर घटनेची माहिती मिळताच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी नुकतीच त्यांच्या निवासस्थानी जावून वाणी कुटुंबियांची भेट […]

Read More

ना. जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कोपरगावात वृक्षारोपण..!!

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे जलसंपदा मंत्री ना. जयंतरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने कोपरगाव शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले. तसेच माजी उपमुख्यमंत्री स्व. आर.आर. पाटील (आबा) यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष […]

Read More

राष्ट्रीय कुटुंब कल्याण अर्थ सहाय्य योजनेंतर्गत ना. आशुतोष काळेंच्या हस्ते महिलांना १.४० लाखाचे वाटप…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा, वाकडी, चितळी,जळगाव आदी गावातील सात महिलांना राष्ट्रीय कुटुंब कल्याण अर्थ सहाय्य योजनेंतर्गत प्रत्येकी २० हजार रुपये याप्रमाणे एकूण १.४० लाखाच्या धनादेशाचे वाटप नुकतेच श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे.सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाच्या वतीने […]

Read More

सोमवार दि. २१ फेब्रुवारी ना. आशुतोष काळेंचा जनता दरबार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- सर्वसामान्य नागरिकांना विविध शासकीय कार्यालयात येणाऱ्या अडी-अडचणी जाणून घेवून अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांच्या कर्मचाऱ्यांसमवेत श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे सोमवार (दि.२१) रोजी दुपारी ०२:०० वा. कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेणार आहेत. अशी माहिती ना.आशुतोष काळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाकडून देण्यात आली आहे.मतदार संघातील अनेक नागरिकांचे शासकीय कार्यालयांमध्ये विविध […]

Read More

पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले याचा पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण हा आपल्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण:- छगन भुजबळ…

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण… धर्माच विष शिक्षण संस्थांत पेरलं जाऊ नये:- मंत्री छगन भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी(पुणे):- समाजातील धर्मभेद दूर करण्याचे अलौकिक कार्य महात्मा फुले यांनी केले. तर मुंबईतील दंगा थांबविण्यासोबतच अलौकीक सामाजिक कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. मात्र अलीकडे धर्मा धर्माचे विष विश्वविद्यालयात पसरविण्याचे […]

Read More