शासनाच्या आदेशान्वये १२ ते १४ या वयोगटातील मुलांना कन्या विद्या मंदिर शिर्डी येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ पार पडला…

कोपरगाव प्रतिनीधी:-(शिर्डी):-श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीव्‍दारे संचालित रुग्‍णालयाच्‍या वतीने शासनाच्‍या आदेशान्‍वये १२ ते १४ या वयोगटातील मुलांना कन्‍या विद्या मंदिर येथे कोरोना लसीकरणाचा शुभारंभ संस्‍थानच्‍या मुख्‍य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांच्‍या हस्‍ते श्री साईबाबांच्‍या प्रतिमेचे पुजन करुन करण्‍यात आला.आज पार पडलेल्‍या या कोरोना लसीकरण शुभारंभ कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयाच्या अधिक्षिका श्रीमती डॉ.घोगरे, श्री साईबाबा हॉस्पिटलचे वैद्यकीय […]

Read More

आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून तीस वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामास अखेर सुरुवात…

कोपरगाव प्रतिनिधी:-आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून तीस वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामास अखेर सुरुवातदुल्हन बाई वस्ती या ठिकाणी रस्त्याचे कामास आज दिनांक 19 मार्च 2022 रोजी स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून रस्त्याचे कामाचे उद्घाटन करण्यात आले… याप्रसंगी दुल्हन बाई वस्तीचे जमशेद भाई शेख, मुनीर भाई शेख, विठ्ठलजी रोठे साहेब, कुशिनाथजी औताडे,नईम भाई शेख,दिलीपजी […]

Read More

शिवजयंती निम्मित शिवज्योत आणण्यासाठी किल्ले शिवनेरी येथे शिवसैनिक रवाना…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिवजयंती निम्मित शिवज्योत आणण्यासाठी किल्ले शिवनेरी येथे शिवसैनिक रवाना.शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री. राजेंद्रजी झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीप्रमाने जयंती निम्मित कोपरगांव ते शिवनेरी शिवज्योत आणण्यासाठी आज जेष्ठ शिवसैनिक माळकारी मामा, शिववाहतुक सेनेचे तालुकाप्रमुख अविनाश धोक्रट,अविनाश वाघ,संतोष भालेराव,प्रवीण पवार, मनोज ताठे, सनी खंडारे, पप्पू बोरावके, संतोष कुर्हे व सतीश भोसले […]

Read More

श्रमदान विकासाचा जनता जनार्दन हरपला:- रमेशगिरीजी महाराज…

कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री शंकरराव कोल्हे आणि त्यांची पुढची पिढी सामाजिक कार्यात जिल्हयांत विशेष उल्लेखनीय असुन, शंकरराव कोल्हेंच्या निधनाने श्रमदान विकासाचा जनता जनार्दन आपल्यातून निघुन गेला अशा शब्दात राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख विश्वस्थ प.पू. रमेशगिरी महाराज यांनी श्रद्धांजली वाहिली.कोपरगांव बेट आणि पंचक्रोशीच्या जनकल्याणांसाठी माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी लोकसहभागाचा मंत्र जपत राष्ट्रसंत जनार्दन स्वामींचे अनुयायी होत त्यांच्या […]

Read More

संवत्सर येथे महानुभाव आश्रमात स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या पावन स्मृतीस गीता पाठाने शांती देण्यात आली…

कोपरगांव प्रतिनिधी:-कर्म करा, श्रद्धा सचोटी विश्वास ठेवा, सयंमाने जग जिंका, रागावर नियंत्रण ठेवा आणि कुणांचाही द्वेष करू नका ही भगवान श्रीकृष्णाने सांगीतलेली गीतेची पाच मुख्य तत्व असून त्याचे तंतोतंत पालन माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांनी केले, त्यांच्या जाण्याने कर्माचा ऐतिहासीक ठेवा हरपला अशा शब्दात चक्रधर स्वामी महानुभाव आश्रमाचे आचार्य राजधरबाबा यांनी शोक व्यक्त केला. शंकरराव कोल्हे […]

Read More

शंकरराव कोल्हे यांचे निधनाने नामांकित विचारपीठ हरपले:- खासदार डॉ. सुजय विखे…

कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे सहकार क्षेत्रात मोठे काम असुन शेती, पाण्याच्या प्रश्वाची त्यांनी सोडवणुक करून उभे केलेले वैभव निश्चितच युवा पिढीला प्रेरणादायी आहे, त्यांच्या निधनाने अहमदनगर जिल्ह्याचे नामांकित विचारपीठ हरपले अशा शब्दांत खासदार डॉ. सुजय विखे यांनी श्रद्धांजली वाहिली.खासदार डॉ सुजय विखे यांनी कोल्हे कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे यांच्या निधनाबद्दल कोपरगाव येथील कृष्णाई मंगल कार्यालय येथे आज २० मार्च रोजी सर्व पक्षीय शोकसभा…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज सर्व पक्षीय शोक सभा रविवार दि.20 मार्च रोजी सायं.ठिक ५वा.कोपरगांव येथील कृष्णाई मंगल कार्यालय कोपरगांव येथे माजी मंत्री व संजिवनी उद्योग समूहाचे संस्थापक सहकार महर्षी स्वर्गीयशंकररावजी गेंणुजी कोल्हे साहेब यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्या साठी शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे तरीकोपरगांव शहरातील सर्व पक्षीय, सर्व धार्मिय, सर्व संघटना, मंडळ, कल्ब, व सर्व […]

Read More

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून कोल्हे कुटुंबियांचे सांत्वन…

कोपरगाव प्रतिनिधी:-राज्याचे माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या निधनामुळे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज कोल्हे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी स्व.कोल्हे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी त्यांनी कोल्हे कुटुंबातील स्व.शंकरराव कोल्हे यांच्या पत्नी सिंधुताई कोल्हे, मुलगा नितीन कोल्हे, […]

Read More

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयांत भागचंदभाऊ ठोळे यांची जयंती उत्साहाने संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव शहरांतील श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत शनिवार १९मार्च २२ स्व.भागचंद ठोळे यांची जयंती उत्साहाने संपन्न झाली.श्रीमान गोकुळचंदजी विदयालयात भागचंदशेठ ठोळे यांच्या प्रतिमेचे पुजन विदयालयांचे मुख्याध्यापक श्री.मकरंद को-हाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले.या वेळी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, कोपरगांव एज्युकेशन सोसा.अध्यक्ष कैलास ठोळे ,सचिव दीलीप अजमेरे ,सहसचिव सचिन अजमेरे,सदस्य राजेश ठोळे,संदीप अजमेरे आदी मान्यवरांनी भागचंदशेठ ठोळे यांना […]

Read More

राघवेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेला बँको पुरस्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्राला बळकट करण्यासाठी भरीव योगदान देत नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या माध्यमातून प्रेरणादायी कार्य केल्याबद्दल अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात ग्रामीण भागातील कुंभारी येथील राघवेश्वर पतसंस्थेला अविज पब्लिकेशनद्वारा आयोजित बँको अॅडव्हान‍‌टेज सहकार परिषदेने सहकार क्षेत्रातील नामवंत असलेला बँको पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.या पुरस्कार सोहळ्याचे वितरण लगुना रिसॉर्ट लोणावळा येथे उत्साहात संपन्न झाले. पुणे येथील कॉसमॉस […]

Read More