ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे २४ मार्च रोजी बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोफत शिबिर आयोजित:- डॉ.क्रुष्णा फुलसौंदर…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
गुरुवार दिनांक 24 मार्च २०२२रोजी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे बिन टाका कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केले आहे सदर शिबिरात राहुरी येथील प्रसिद्ध स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर राजेंद्र वैरागर हे शस्त्रक्रिया करणार आहेत तरी सर्व गरजू महिलांनी सदर शिबिराचा लाभ घ्यावा सदर शस्त्रकिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार असून शासकीय नियमानुसार लाभार्थ्यांना अनुदान देखील मिळणार आहे तरी माझी कोपरगाव तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना विनंती आहे की सदर शिबिराचा लाभ घ्यावा
सदर शिबिरात बुधवार दिनांक 23 मार्च रोजी दुपारी पाच वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे दाखल व्हायचे आहे..
वैद्यकिय अधिक्षक
ग्रामीण रुग्णालय कोपरगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *