
कोपरगाव प्रतिनिधी:-
आमदार आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करून तीस वर्षापासून रखडलेल्या रस्त्याच्या कामास अखेर सुरुवात
दुल्हन बाई वस्ती या ठिकाणी रस्त्याचे कामास आज दिनांक 19 मार्च 2022 रोजी स्थानिक नागरिकांच्या हस्ते श्रीफळ फोडून रस्त्याचे कामाचे उद्घाटन करण्यात आले…


याप्रसंगी दुल्हन बाई वस्तीचे जमशेद भाई शेख, मुनीर भाई शेख, विठ्ठलजी रोठे साहेब, कुशिनाथजी औताडे,नईम भाई शेख,दिलीपजी औताडे,कोपरगाव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते वीरेन बोरावके, राजेंद्र वाकचौरे, अल्पसंख्यांक सेलचे सरचिटणीस जुनेद भाई शेख, उपाध्यक्ष जावेद भाई शेख, असिफ भाई शेख,मयूर राऊत,युवक कार्याध्यक्ष संदीप कपिले,समीर शेख,फिरोज शेख आदी नागरिक उपस्थित होते.
