के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयात पालक मेळावा उत्साहात संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-“गेली दोन वर्ष कोरोनामुळे शिक्षणक्षेत्राची मोठी हानी झाली आहे. विद्यार्थी प्रत्यक्ष वर्गात नसल्यामुळे अध्ययन प्रक्रिया पूर्ण बंद झाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत होते. तरीही को. ता. एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा. श्री. अशोकराव रोहमारे व सचिव अॅड. संजीवदादा कुलकर्णी यांच्या शिस्तबद्ध नेतृत्वात आमच्या महाविद्यालयाने ऑनलाईन अध्यापनाद्वारे विद्याथ्र्यांना सातत्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले. विद्यार्थ्याचा सर्वांगीन विकास, गुणवत्तापूर्ण […]
Read More