
कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव ची शान असलेले आयुर्वेदाचार्य माननीय श्री डॉक्टर रामदास आव्हाड सर यांची सातव्यांदा भारताच्या आयुर्वेद गुरुपदी निवड झाल्याबद्दल कोपरगाव शहरातील व तालुक्यातील वंजारी बांधवांनी त्यांचा सत्कार व सन्मान केला याप्रसंगी श्री अनिल भाबड श्री विजय सांगळे श्री अजिनाथ ढाकणे श्रीराम थोरे श्री नागरे सर श्री राजू ताटे श्री भाऊसाहेब आव्हाड श्री अमोल सानप श्री पप्पू सानप कु. प्रज्वल ढाकणे व इतर बांधव उपस्थित होते .
