ना. आशुतोष काळेंच्या नियोजित १००० कोटीच्या विकास आराखड्याला उपमुख्यमंत्र्यांची संमती…
मतदार संघाला विकासाच्या वाटेवर आणण्यात ना.आशुतोष काळे यशस्वी… कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासासाठी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी अडीच वर्षात १००० कोटीच्या विकासकामांची जंत्री उपमुख्यमंत्री तथा राज्याचे अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांच्यापुढे मांडून मतदार संघ विकासाच्या बाबतीत प्रगतीपथावर असल्याचे दाखवून देत उपमुख्यमंत्र्यांची शाबासकी मिळवून नियोजित १००० […]
Read More