टिळकनगर संविधान चौक येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती उत्साहात साजरी, माजी नगराध्यक्ष्य मंगेश पाटिल यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ वी जयंती निमित्तसंविधान चौक टिळकनगर भागातून काल मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.या वेळी माजी नगराध्यक्ष्य मंगेश पाटिल यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुण मिरवनुकिला सुरुवात करण्यात आली. संस्थापक नितिन भाऊ शिंदे जितेंद्र साळवे,सचिन शिंदे,देवीदास तूपसुंदर,राजेंद्रभाऊ बागुल , विशाल कोपरे,रवि जाधव,सुनील जाधव,नवनाथ धिवर,मनोज शिंदे,नानासाहेब जगताप, शिंदे, सुनील कोपरे,विशाल शिंदे,अशोक […]

Read More

कोपरगाव सोसायटीच्या(एम.पी) चेअरमनपदी वैभवराव आढाव तर व्हाइस चेअरमन पदी दत्तात्रय सावंत…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव तालुक्यात सुमारे ७२ वर्षांपासून कार्यरत असलेल्या कोपरगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात बिनविरोध संपन्न झाली आहे.यात चेअरमनपदी वैभवराव आढाव तर व्हाइस चेअरमन पदी दत्तात्रय सावंत यांची निवड करण्यात आली आहे. यात चेअरमनपदी वैभवराव शंकरराव आढाव, व्हाइस चेअरमनपदी दत्तात्रय रामभाऊ सावंत यांची निवड करण्यात आली आहे.संचालक मंडळात चंद्रकांत सहादू आढाव, […]

Read More

लहान मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्याचे सूर्यतेजचे कार्य कौतुकास्पद:- पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे…

सूर्यतेज शिवसंदेश भेटकार्ड स्पर्धेचे बक्षीस वितरण…आढाव मल्टिस्पेशालिटी हाॅस्पिटलचा सहभाग..‌. कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील सूर्यतेज संस्थेच्या माध्यमातून लहान मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ अनेक वर्षांपासून कार्यरत आहे.संस्थेच्या माध्यमातून विविध स्पर्धा आणि उपक्रमशील निरंतर कार्य लहान मुलांना प्रोत्साहन देत असतात.हे कौतुकास्पद असल्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी सांगितले. कोपरगाव येथील सूर्यतेज संस्था कोपरगाव वतीने श्रीमंंत छत्रपती […]

Read More

संजीवनी घेणार कोपरगावात यंदाही सर्वधर्मीय सामूदायक विवाहसोहळा:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक सहकार रत्न, माजी मंत्री स्व.शंकररावजी कोल्हे यांच्या समाजोपयोगी कामाच्या शिकवणीचा आदर्श कायम डोळ्यासमोर ठेऊन संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सर्वधर्मीय सामुदायक विवाह सोहळा आयोजित करण्याची परंपरा सुरू केली होती मात्र कोरोनाच्या नियमांमुळे गेले दोन वर्षे त्यात खंड पडला होता, परंतु अलीकडेच शासनाने सर्व निर्बंध शिथिल केल्याने संजीवनी युवा प्रतिष्ठान तसेच सहकारमहर्षी […]

Read More

नांदुर मध्यमेश्वर जलद कालवा निर्मीतीअंतर्गत शेतक-यांच्या जमीनीवर लावलेली पुर्नवसन कायदा लागु नोंद शिथील करण्याबाबतची कार्यवाही अंतिम टप्प्यात:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-नांदुर मध्यमेश्वर जलद कालव्याच्या निर्मीतीअंतर्गत कोपरगांव तालुक्यातील बहुतांष शेतक-यांच्या जमिनी संपादित करण्यांत आल्या मात्र शासनाने सदर जमिनीवर कालव्याचे परिसरात महाराष्ट्र प्रकल्प विस्थापितांचे पुर्नवसन अधिनियम १९७६ चे कलम ११ चे तरतुदी नुसार २६ नोव्हेंबर १९८२ अन्वये पुर्नवसन कायदा लागू अशी नोंद लावण्यांत आल्याने या परिसरातील शेतक-यांची मोठया प्रमाणात अडचण होत होती तेव्हा ही नोंद शिथील […]

Read More

शिंगणापूर सोसायटीच्या अध्यक्षपदी यशवंत संवत्सरकर तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब आढाव…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुकयातील शिंगणापूर येथील काशिनाथदादा लोणारी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी यशवंत तुकाराम संवत्सरकर तर उपाध्यक्षपदी भाऊसाहेब कारभारी आढाव यांची नुकतीच निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, संजीवनी उद्योगसमूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी अभिनंदन केले. यशवंत संवत्सरकर यांच्या नावाची सूचना श्रीकांत केरू संवत्सरकर यांनी आणली […]

Read More

प्रश्न मार्गी लावायचे असतील तर ओबीसी म्हणून एक रहा:- छगन भुजबळ…

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेची कोकण विभागाची बैठक मुंबईत संपन्न… शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचवा:- भुजबळ… कोकण विभागात संघटनात्मक बांधणीवर भर द्या:- भुजबळ… कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):-ओबीसी घटकाचे विविध प्रश्न मार्गी लावायचे असतील तर ओबीसी म्हणून सर्वांनी एकत्र रहावे लागेल आणि संघर्ष करावा लागेल असे मत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे […]

Read More

“तहसील कार्यालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तहसील कार्यालयातशासकीय कामासाठी येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केलीआपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की तहसील कार्यालय इमारती मध्ये तहसील कार्यालय,दुय्यम निबंधक ऑफिस, पंचायत समिती, कृषी विभाग, वन विभाग, शासकीय लेखा विभाग असे अनेक सरकारी कार्यालये आहेत त्यामुळे या इमारतीमध्ये […]

Read More

नेपाळ सरकारतर्फे डॉ. रामदासजी आव्हाड यांचा सन्मान…

कोपरगाव प्रतिनिधी:-नेपाळ सरकारतर्फे आमंत्रित ३ दिवसीय कॉन्फरेन्स मध्ये तेथील सरकारी डॉक्टर्स ना पाच लेक्चर्स ,पंचकर्म डेमो ,सरकार तर्फे डॉ श्री रामदास आव्हाड सर यांचा सन्मान करण्यात आला (सोबत डॉ साहेबांची कन्या डॉ रिद्धी ने हि आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर प्रथमच व्याख्यान दिले.जय आयुर्वेद जय गोदामाई जय त्र्यंबकराज

Read More

कोपरगांव पंचायत समिती आवारात माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा:-जेउरपाटोदा, माहेगांवदेशमुख आणि शिंगणापुर ग्रामपंचायतीची ठरावाद्वारे मागणी…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा पुर्णाकृती पुतळा पंचायत समितीचे आवारात उभारण्यात यावा अशी मागणी जेउरपाटोदाचे सरपंच मनिषा केकाण, माजी सभापती मच्छिंद्र केकाण, माहेगांव देशमुखचे सरपंच बाळासाहेब पानगव्हाणे व शिंगणापूरच्या सरपंच सौ सुनिता भिमा संवत्सरकर यांनी ग्रामपंचायतीच्या ठरावाद्वारे गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांच्याकडे शुक्रवारी मागणी केली. माजी सभापती मच्छिंद्र […]

Read More