निराधार असाह्य मुलीला मिळाला साईआश्रया:- साईसेवक गणेश दळवी…
कोपरगाव प्रतिनिधी:-दि. 22/4/2022 रोजि एक निराधार मानसिक आजारी असलेलि मुलगि शिर्डी येथे बेवारस मिळून आली उन्हात एका रस्त्याच्या कडेला त्रस्त होऊन बसली होती तेव्हा तेथील काही लोकांनी तिची विचारपूस केली व तिला शिर्डी पोलीसस्टेशन येथे दाखल करण्यात आले पोलिसांनी माणुसकीच्या नात्याने तिला चहा नाश्ता देऊन विचारपूस केली असता ती गोवा राज्यातील असून जिल्हा पणजी व […]
Read More