कोपरगाव येथे लक्ष्मी आई यात्रेच्या निमित्ताने आज पासून ५ दिवस उत्सव समिती कडून विविध कार्यक्रमांचे आयोजन…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरातील बाजार तळ येथील जागृत देवस्थान असलेल्या जय लक्ष्मी आई यात्रा उत्सव गुरुवारी २८ एप्रिल पासून सुरू होत असून २मे या कालावधीत होत आहे. त्यानिमित्ताने समितीकडून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये गुरुवार २८ रोजी स्वर माधुर्य आर्केस्ट्रा, शुक्रवार २९ रोजी प्रसिद्ध डॉक्टर गौरव वर्मा हृदय रोग तज्ञ, डॉक्टर संदीप बोरले […]
Read More