माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांच्याकडुन एकता अखंडता भाईचाराची शिकवण:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सातत्याने एकता, अखंडता, भाईचाराची शिकवण देत सर्व समाजाच्या उन्नतीसाठी जाणिवपूर्वक प्रयत्न केले असुन त्यांच्याच पावलावर पाउल ठेवुन भाईचाराची शिकवण अधिकाधिक बळकट करू असे प्रतिपादन जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.शहरातील जुनी मामलेदार कचेरी पांडेगल्ली परिसरात रमजान सणानिमीत्त मुस्लीम बांधवासाठी इफतार पार्टीचे आयोजन करण्यात […]

Read More

शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी निधी द्या ना. आशुतोष काळेंची सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. अशोक चव्हाणांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोरोनाचे सर्व निर्बंध मागे घेतल्यापासून शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून या भक्तांना खराब रस्त्यांचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यासाठी शिर्डीला जोडणाऱ्या रस्त्यांना निधी मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी या रस्त्यांचा २०२२ च्या पुरवणी अर्थसंकल्पात समावेश करून सर्व रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या […]

Read More

एन.यु.एच.एम. अंतर्गत कोपरगाव शहरासाठी ३ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर:– ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- एन.यु.एच.एम.अंतर्गत अर्थात राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या माध्यमातून कोपरगाव शहरासाठी आरोग्य केंद्र मिळावे यासाठी राज्य शासनाकडे सादर केलेल्या प्रस्तावाला केंद्र शासनाने मान्यता दिली असून कोपरगाव शहरासाठी ३ अर्बन हेल्थ वेलनेस सेंटर मंजूर करण्यात आले आहे अशी माहिती श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना. आशुतोष काळे यांनी दिली आहे.जीवघेण्या कोरोना महामारीने नागरिकांनी […]

Read More

अथर्व भवर यांस महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संस्थेचा पुरस्कार प्रदान…

कोपरगाव प्रतिनिधी:-अथर्व भवर यांस महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संस्थेचा पुरस्कार प्रदानमहाराष्ट्र राज्य भारत स्काऊट गाईड संस्थेकडून दिले जाणारे राज्यस्तरीय पुरस्कार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईत प्रदान करण्यात आले. सन 2018-19 व 20 19-2020 साली घेतलेल्या परीक्षेत राज्य भरातून आलेल्या 144 स्काऊट गाईडसना प्रातिनिधिक स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात अहमदनगर जिल्यातून कोपरगाव […]

Read More

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र शहा कारवाडी येथे स्वामी पुण्यतीथी निम्मित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह उत्साहात साजरा ….

कोपरगाव प्रतिनिधी:- याबाबत सविस्तर वृत्त असे की दि. २२/४/२०२२ ते २८/४/२०२२ या काळात गुरुचरित्र ,नवनाथ ,भागवत , दुर्गा सप्तशती , मल्हारी सप्तशती , श्रीपाद श्रीवल्लभ ,व भगवदगीता आदि पारायन श्री स्वामी समर्थ व अध्यात्मिक विकास बालसंस्कार केंद्र कारवाडी (शहा) ता. सिन्नर याठिकाणी उत्साहात करण्यात आले.यज्ञामधे दररोज विविध प्रकारचे यज्ञ, याग, स्वाहाकार करण्यात आले.. तसेच दररोज […]

Read More

आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठामुळे राज्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळेल क्रीडामंत्री सुनील केदार यांच्या हस्ते गुणवंत खेळाडूंचा सत्कार:- सुनील केदार…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):-पुणे येथे स्थापन झालेल्या देशातील पहिल्या क्रीडा विद्यापीठामुळे राज्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच खेळाशी संबंधित विविध व्यवसायांना प्रोत्साहन मिळणार असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पुणे येथील कुराश असोसिएशन महाराष्ट्र, सलग्न भारतीय कुराश महासंघ यांच्या वतीने आयोजित गुणवंत खेळाडू सत्कार समारंभात ते बोलत होते. […]

Read More

कोल्हे कारखाना कार्यस्थळावर विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते गुरूचरित्र पारायण सोहळयाची सांगता…

कोपरगांव प्रतिनिधी:- सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमीत्त सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री गुरूचरित्र पारायण सोहळयाचे आयोजन करण्यात आले होते त्याची सांगता जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे व सौ. रेणुकाताई कोल्हे या उभयतांच्या हस्ते करण्यात आली. याप्रसंगी कारखान्यांचे उपाध्यक्ष आप्पासाहेब दवंगे, संचालक अरूणराव येवले, साहेबराव कदम, सोपानराव पानगव्हाणे, शिवाजीराव वक्ते, […]

Read More

शिंगणापूर, धारणगाव, जेऊर पाटोदा, हिंगणी, चांदगव्हान, मुर्शतपूरच्या पाणी पुरवठा योजनांना ६५ कोटीची प्रशासकीय मंजुरी:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील अनेक गावातील नागरिकांना विशेषत: महिला भगिनींना होत असलेल्या पिण्याच्या पाण्याची अडचण लक्षात घेवून अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला आहे. त्यामुळे अनके गावांची अडचण कायमची सुटली असली तरी काही गावांच्या पाणी योजनांना अडचणी येत असल्यामुळे हि गावे प्रतीक्षेत होती. त्याबाबत […]

Read More

कोपरगावचे गेलेले वैभव पुन्हा मिळवायचे आहे:- ना. आशुतोष काळे…

लायन्स, लीनेस व लिओ क्लबच्या सामाजिक उपक्रमांना सर्वोतोपरी सहकार्य करू…कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- समाजाची गरज ओळखून लायन्स, लीनेस व लिओ क्लब राबवीत असलेले सर्व उपक्रम कोतुकास्पद आहेत. बिझनेस एक्स्पोच्या माध्यमातून कोपरगावची बाजारपेठ फुलण्यासाठी मोठी मदत मिळणार असून आजपर्यंत केलेल्या सहकार्याची परंपरा यापुढेही सुरूच राहील व भविष्यात देखील लायन्स, लीनेस व लिओ क्लबच्या सामाजिक उपक्रमांना सर्वोतोपरी […]

Read More

रसवंती, कोपरगाव:- प्रेस फोटोग्राफर हेमचंद्र भवर…

कोपरगाव प्रतिनिधी:-उन्हाळ्याची चाहूल लागली की रसवंती गृह सजू लागतात तर काही ठिकाणी वर्षभर ऊसाचा ताजा रस मिळण्याची सोय असतेऊसाचा ताजा रस थकल्या भागल्या जीवाला तरतरी आणतो बरीच माणसं रात्री जेवण झाल्यावर शतपावली करत ऊसाच्या रसाचा आस्वाद घेतातअस म्हणतात की माणसाच्या मुखात रसवंती असावी साखरपेरणी करणारी गोडबोले माणसं तशी कमी नाहीत तर खौट बोलणारी टोमणे मारत […]

Read More