सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांस राष्ट्रीय पातळीवर ‘बेस्ट इनोव्हेटीव्ह शुगर प्लॅन्ट’ पारितोषक:- बिपीनदादा कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांच्या मार्गदर्शनाने देशपातळीवर सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने नावलौकीक प्राप्त केला असून राष्ट्रीय स्तरावर काम करणा-या भारतीय शुगर या संस्थेने सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याची चालु वर्षाकरीता बेस्ट इनोव्हेटीव्ह शुगर प्लॅन्ट’ या पारितोषकासाठी निवड केल्याची माहिती सहकारमहर्षी कोल्हे कारखान्यांचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे साहेब यांनी दिली. सदरचे पारितोषक म्हणजे […]
Read More