जैन राष्ट्रसंत पूलक सागर महाराजांच्या विचारांनी उर्जा मिळते:- स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-जैन राष्ट्रसंत व भारत गौरव, प्रखर वक्ते पूलक सागर महाराज यांचे विचार अत्यंत प्रभावी असुन त्यातुन आपल्याला उर्जा मिळते असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले. भारत गौरव पुलक सागर महाराजांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन त्यांचा बुधवारी संजिवनी उद्योग समूह व कोपरगाव शहर तालुकावासीयांच्या वतीने गौरव करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. […]
Read More