कोपरगाव तालुक्याच्या हितासाठी तरी एकत्र बसावे:-माजी नगराध्यक्ष विजय वहाडणे…
कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगाव शहर व तालुक्यातील अनेक प्रश्न-समस्या सोडविण्यासाठी आजी व माजीआमदारांनी एकत्र बसून चर्चा-विचारविनिमय करणे सर्वांच्याच हितासाठी अंत्यत गरजेचे आहे.कोपरगाव शहर व तालुक्यातील पिण्याचे पाणी व सिंचनाच्या समस्या, बेरोजगारी कमी करण्यासाठी MIDC, विस्थापितांचा प्रलंबित प्रश्न, अशा अनेक प्रश्नांची सोडवणूक राजकिय इच्छाशक्ती व एकजूट असेल तर होऊ शकते. प्रत्येकवेळी, प्रत्येक विषयांत श्रेय कुणाचे यावरूनच फक्त […]
Read More