अलिबाग येथील डॉ. श्री.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाणच्या वतीने कोपरगाव येथे स्वच्छता अभियान…

कोपरगाव प्रतिनीधी:-स्वछता अभियानात भाग घेणाऱ्या कुठल्याही व्यक्तीचे नाव न कळू देता ,कोपरगाव शहरातील बस स्टँड व गोकुळ नगरी ते निवारा कॉर्नर ते खडकी रोडची केली स्वच्छता….. डॉ.श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा ता. अलिबाग जिल्हा रायगड हे एक सेवाभावी व समाजाभिमुख व लोकोपकारी उपक्रम राबविणारेे प्रतिष्ठान आहे. प्रतिष्ठान तर्फे विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जातात स्वच्छता […]

Read More

भारताच्या बॅडमिंटनपटूंनी थॉमस कप जिंकुन जागतिक स्तरावर नांवलौकीक मिळवला:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-चौदावेळा जागतिक स्तरावर जिंकलेल्या इंडोनेशिया संघाचा भारतीय बॅडमिंटनपटूंनी अलौकीक खेळ करत आपल्या देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खेलो इंडिया या मोहिमेला दिलेल्या पाठबळामुळेच आपल्या खेळाडूंनी ऐतिहासिक करून दाखवली आहे, थॉमस कप जिंकुन देत जागतिक स्तरावर नांवलौकीकास्पद कामगिरी केल्याबद्दल संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व जिल्हा सहकारी बँकचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी भारतीय युवा बॅडमिंटनपटूंचे अभिनंदन […]

Read More

अभिनेत्री केतकी चितळेची आक्षेपार्ह टीका निंदनीय:- सौ. वैशाली आभाळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राजकारणात काही विषयांवर मत-मतांतर असू शकतात. मात्र त्या आधारे खालच्या पातळीवर जावून आक्षेपार्ह टीका करणे हि आपल्या राज्याची संस्कृती नाही. त्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्यावर केलेली आक्षेपार्ह टीका निंदनीय आहे. कोपरगाव तालुका राष्ट्रवादी युवती संघटनेच्या सर्व महिला पदाधिकारी ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर […]

Read More

अभिनेत्री केतकी चितळेची आक्षेपार्ह टीका निंदनीय:- सौ. वैशाली आभाळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राजकारणात काही विषयांवर मत-मतांतर असू शकतात. मात्र त्या आधारे खालच्या पातळीवर जावून आक्षेपार्ह टीका करणे हि आपल्या राज्याची संस्कृती नाही. त्यामुळे अभिनेत्री केतकी चितळे हिने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदचंद्रजी पवार यांच्यावर केलेली आक्षेपार्ह टीका निंदनीय आहे. कोपरगाव तालुका राष्ट्रवादी युवती संघटनेच्या सर्व महिला पदाधिकारी ना. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर […]

Read More

अल्पवयीन मुलाच्या हत्यारास जन्मठेपेची शिक्षा झाल्याने मुलाच्या कुटुंबास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेमुळे मिळाला न्याय…

कोपरगाव प्रतिनिधी:-नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव बसवंत पोलिस स्टेशन चे तत्कालीन प्रभारी पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पिंपळगाव बसवंत येथील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून खून करणाऱ्या आरोपीस पकडत योग्य तो तपास करून त्या गुन्ह्याचा छडा लावत न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते.त्याची दखल घेत नुकताच निफाड येथील मा. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश आर. जी.वाघमारे यांनी खुनाच्या […]

Read More

सोमय्या महाविद्यालयाच्या योगेंद्र मुळे व आदिती देशमुखने पटकावला पद्मश्री विखे पाटील राज्यस्तरीय वाद:- विवाद करंडक…

कोपरगाव प्रतिनीधी:- स्थानिक के.जे. सोमैया वरिष्ठ व के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी योगेन्द्र मुळे व कु.आदिती देशमुख यांनी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय, लोणी खुर्द येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वादविवाद स्पर्धेचा पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सांघिक फिरता रौप्य करंडक, प्रमाणपत्र व रोख रुपये 2100/- तसेच योगेंद्र मुळे याने रुपये 5001/-, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे वैयक्तिक […]

Read More

आडगाव ट्रक टर्मिनल समोर ओव्हर ब्रिज उभारा:- राजेंद्र फड…

आडगाव ट्रक टर्मिनल समोरील अपघात टाळण्यासाठी ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा; नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनची मागणी…कोपरगाव प्रतिनीधी(नाशिक):- आडगाव ट्रक टर्मिनल समोर मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून ओव्हर ब्रिज बांधण्यात यावा अशी मागणी नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशन च्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत नाशिक जिल्हा ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र फड व वरिष्ठ उपाध्यक्ष […]

Read More

येवला औद्योगिक वसाहत कार्यान्वित करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला अधिकाऱ्यांसमवेत आढावा…

येवला औद्योगिक वसाहतीत सर्व पायाभूत सुविधा पूर्ण; मंत्री छगन भुजबळ यांनी केली पाहणी… येवला औद्योगिक वसाहतीत नवउद्योजकांना गुंतवणूकीसाठी प्रोत्साहित करण्यात यावे:- पालकमंत्री छगन भुजबळ…कोपरगाव प्रतिनीधी(नाशिक):- येवला औद्योगिक वसाहतीमध्ये सर्व पायाभूत सुविधांचा निर्माण करण्यात आलेल्या आहे. या औद्योगिक वसाहतीत उद्योजकांना उद्योग सुरु करण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. याठिकाणी औद्योगिक गुंतवणूक होण्यासाठी औद्योगिक वसाहतीत उद्योगांच्या दृष्टीने निर्माण […]

Read More

के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय चासनळी येथील विद्यार्थी वेदांत पाडेकर यांची निवड…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी कुमार वेदांत संजय पाडेकर यांची शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे एम.बी.बी.एस. साठी निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे उपप्राचार्य नारायण बारे यांनी दिली आहे. वेदांत हा चासनळी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील बारावी विज्ञान शाखेतील विद्यार्थी असून ध्येय, चिकाटी व अभ्यासाचे सातत्य या […]

Read More

मंत्री छगन भुजबळ व पद्मश्री डॉ.जब्बार पटेल यांच्या हस्ते मराठी नाट्य परिषदेच्या पुरस्कारांचे वितरण…

नाशिककर कवी शिरवाडकर, प्रा.कानेटकर, नटश्रेष्ठ सावंत यांच्या नावाने पुरस्कार दिला जातोय याचा आनंद:- मंत्री छगन भुजबळ… देशात नाट्य क्षेत्रात महाराष्ट्रातील कलाकार अधिक:- मंत्री छगन भुजबळ…कोपरगाव प्रतिनीधी(नाशिक):- देशात नाट्य क्षेत्रात सर्वाधिक कलाकार हे महाराष्ट्र व त्या पाठोपाठ बंगाल या पुढे आले असून या दोनही राज्यात नाट्यप्रेमी अधिक असल्याचे सांगत नाशिककर कवी वि.वा. शिरवाडकर, प्रा.वसंत कानेटकर व […]

Read More