राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाची अनघा वाणी हिने १०वीत प्रथम क्रमांक मिळविल्याबद्दल तिचे हार्दिक अभिनंदन:- आप्पासाहेब ढुस…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
हार्दिक अभिनंदन
राहुरी फॅक्टरी येथील श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालयाची कु. वाणी अनघा संजय हिने इयत्ता १० वी मध्ये ९२.४०% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या बद्दल तिचे अभिनंदन करताना महाराष्ट्र कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका अध्यक्ष, तथा प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस व एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका सचिव प्रशांत कराळे आदी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *