स्वामी जनार्दन फ्रेंड सर्कल आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव २०२२ निमित्त भव्य पालखी सोहळा…
कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात. मंगळवार दि. १२/०७/२०२२ रोजी सायंकाळी ०५:०० वा. स्वामी जनार्दन फ्रेंड सर्कल आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव २०२२ निमित्त भव्य पालखी सोहळा साजरा होणार आहे. तरी सर्व कोपरगावकरांनी, गुरुबंधुनी या पालखी सोहळ्यातसहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी.असे आवाहान आयोजकांनी केले आहे.या निमित्ताने आरतीचे आयोजन केलेले असुन या आरतीचे मानकरी मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज,(जनार्दन स्वामी […]
Read More