‘सातबारा’ मोबाईलशी लिंक होणार खातेदारांनी तलाठ्याकडे माहिती सादर करावी…
कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):-महसूल विभागाच्या ‘ई-फेरफार’ प्रकल्पात आता खातेधारकांच्या ‘सातबारा’ उताऱ्यावर मोबाईल क्रमाकांसह ई-मेलची नोंदणी करण्यात येणार आहे. यासाठी माहिती संकलित करायचे काम सुरू असून खातेधारकांनी वैयक्तिक संपर्काची माहिती तलाठी कार्यालयात सादर करावी. असे आवाहन राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. शासनाने ‘ई-फेरफार’ प्रकल्पात जमीनमालकांची वैयक्तिक माहिती संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. सातबारा उताऱ्यावरील […]
Read More