स्वामी जनार्दन फ्रेंड सर्कल आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव २०२२ निमित्त भव्य पालखी सोहळा…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहरात. मंगळवार दि. १२/०७/२०२२ रोजी सायंकाळी ०५:०० वा. स्वामी जनार्दन फ्रेंड सर्कल आयोजित गुरुपौर्णिमा उत्सव २०२२ निमित्त भव्य पालखी सोहळा साजरा होणार आहे. तरी सर्व कोपरगावकरांनी, गुरुबंधुनी या पालखी सोहळ्यात
सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी.असे आवाहान आयोजकांनी केले आहे.या निमित्ताने आरतीचे आयोजन केलेले असुन या आरतीचे मानकरी मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज,(जनार्दन स्वामी आश्रम बेट-कोपरगांव) श्री. वासुदेव देसले साहेब आ. श्री. आशुतोषदादा काळे श्री. राजेश आबा परजणे,श्री. भरत दाते साहेब,श्री. विवेकभैय्या कोल्हे (चेअरमन, औद्योगिक वसाहत कोपरगाव) यांच्या हस्ते होणार आहे.या कार्यक्रमासाठी जय जनार्दन भक्त मंडळ, शिव जनार्दन प्रतिष्ठाण, माता वैष्णावदेवी ग्रुप, शिवजागर एक विचारधारा, राजमुद्रा प्रतिष्ठाण, बजरंग चौक, वास्तव फांऊंडेशन, संभाजी महाराज जन्मउत्सव समिती वक्रतुंड तरुण मंडळ, शुकलेश्वर तरुण मंडळ, मुंबादेवी तरुण मंडळ, धर्मयोध्दा शामभाऊ प्रतिष्ठाण, हिंदुराजा तरुण मंडळ, टिळकनगर तरुण मंडळ, दत्तनगर मित्र मंडळ, हनुमाननगर मित्र मंडळ, म्हसोबा चौक मित्र मंडळ, संजीवनी युवा प्रतिष्ठाण, अजिंक्यराज तरुण मंडळ, साईदेवा प्रतिष्ठाण, सागरभाऊ आहेर फांऊंडेशन, श्री नवश्या गणपती प्रतिष्ठाण, सुनिलभाऊ सांळुके युवा प्रतिष्ठाण, अर्जुनभाऊ युवा मंच, अविका तरुण मंडळ, स्वामी विवेकानंद तरुण मंडळ, हिंदवाडा तरुण मंडळ समर्थ ग्रुप, जय बजरंग ग्रुप,आदि भाविक मंडळाचे सहकार्य असणार आहे.सदरचा कार्यक्रम दत्त मंदिर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान, कोपरगांव या ठिकाणी होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *