योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज अखंड हरिनाम सप्ताहाचा कोकमठाणकरांना दिला नारळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे दिनांक 02 ऑगस्ट 2022 ते 9 ऑगस्ट 2022 या कालावधीत योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांचा १७५ वा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न होणार . परंपरेनुसार सदरचे नारळ पुणतांबा या ठिकाणी एकादशीच्या दिवशी दिले जाते. परंपरेनुसार सप्ताह चे नारळ श्रीक्षेत्र पुणतांबा येथे कोकमठाण ग्रामस्थ व पंचक्रोशी येथील भाविकांनी सराला बेटाचे मठाधिपती […]

Read More

मराठा विकास फाउंडेशन च्या वतिने नामदार आशुतोष काळे,युवा नेते विवेक कोल्हे, मा. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील मराठा विकास फाऊडेशनच्या वतिने विविध सामाजिक शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे.रक्तदान शिबिर,पुरग्रस्तांना मदत, मोफत आधार कार्ड शिबिर, आपत्तकालिन वेळेस २४ तास मदतीचा उपक्रम,मोफत ई.श्रम कार्ड ,एस.टी.महामंडळ ज्येष्ठ नागरिक स्मार्ट कार्ड नोंदणी,मोफत शेतकरी कर्ज माफी योजनेचे फार्म भरणे,आदि उपक्रम राबविण्यात आले आहे.नुकतेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व सहकार महर्षी शंकरराव कोल्हे […]

Read More

राहाता पंचायत समिती १२ गण व १२ ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत:- तहसीलदार कुंदन हिरे…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- राहाता तालुक्यातील पंचायत समितीच्या १२ गणांची व १२ ग्रामपंचायतींची आरक्षणाची सोडत अनुक्रमे २८ व २९ जूलै २०२२ रोजी काढण्यात येणार आहे. अशी माहिती राहाता तहसीलदार कुंदन हिरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे‌.सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रमानुसार राहाता तालुक्यातील पंचायत समितीच्या १२ गणांपैकी ६ गण महिलांसाठी राखीव आहेत. यात अनुसूचित […]

Read More

आनंदी जीवनाचे रहस्य जाणून समाधानी जगावे:- डॉ ज्योती राठी…

कोपरगाव प्रतिनिधी:-आज माणूस तणावपूर्ण वातावरणात जगतो आहे माणसाचे समाधान हरवले आहे सुख शोधताना हातातले निसटून जाते आहे म्हणून सुखाने जगण्यासाठी आनंदी जीवनाचा मंत्र अंगिकारणे गरजेचे आहे,असे विचार डॉ सौ ज्योती राठी यांनी श्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी निमित्त आयोजित समारंभात व्यक्त केलेश्री संत नामदेव महाराज पुण्यतिथी व ६७२ वा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यात आला […]

Read More

घोयेगांवसह चार गावांना पिण्यांच्या पाण्याचे आरक्षणास मंजुरी द्यावी:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील पुर्व भागातील घोयेगांव, गोधेगांव, आपेगांव, तळेगांवमळे व धोत्रे या पाच गावांना नांदुर मध्यमेश्वर जलद कालव्याअंतर्गत पिण्यांचे पाण्याचे आरक्षण मंजुर करावे अशी मागणी जिल्हा बँकेचे संचालक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता वैजापुर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.त्यांनी प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, कोपरगांव तालुक्यातील […]

Read More

वेदांत भाकरेचे दहावी परिक्षेत स्पृहणीय यश:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-शिक्षक मुलांना ज्ञानार्जन करून घडवत असतात, परिक्षा हया मुलांचे भवितव्य काय आहे याची शिकवण देतात, संवत्सर लक्ष्मणवाडी सारख्या ग्रामिण भागात राहुन वेदांत राजेंद्र भाकरे याने दहावी परिक्षेत ९१ टक्के गुण मिळवत सर्वप्रथम येण्याचा मान पटकावला त्याचे यश हे स्पृहणीय असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.तालुक्यातील संवत्सर येथील वेदांत राजेंद्र भाकरे याचा […]

Read More

शेतकऱ्यांनी मुदतीच्या आत ७ नंबर पाणी मागणी अर्ज दाखल करावे:- ना.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगाम २०२२-२३ साठी चालू खरीप हंगामातील उभी पिके तसेच पेरणी झालेली पिके, चारा पिके, अन्न धान्य, कडधान्य व तेल बियांचे पिकांना गोदावरी कालव्यातून पाणी देण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून जाहीर प्रगटन प्रसिद्ध करण्यात आले आहे. गोदावरी कालव्याच्या लाभक्षेत्रातील शेतीसाठी ७ नंबर पाणी मागणी अर्जावर पाणी देण्यात येणार असून […]

Read More

बारामती, श्रीरामपूर प्रमाणेच कोपरगावचा ५ नं. साठवण तलाव होणार बारामती, श्रीरामपूर प्रमाणेच कोपरगावचे देखील नाव घेतले जाईल:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- पाणी पुरवठ्याचे उत्तम नियोजनाच्या बाबतीत नेहमीच बारामती आणि श्रीरामपूर नगरपालिकेचे उदाहरण दिले जाते. त्याच धर्तीवर कोपरगाव शहरातील नागरिकांना देखील नियमित व मुबलक पाणी देण्यासाठी ५ नं. साठवण तलवाच्या कामाला गती देण्यासाठी मी स्वत: पंधरवड्याला त्याचा आढावा घेणार आहे. व मुख्याधिकाऱ्यांना देखील दर आठवड्याला आढावा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. ५ नं. साठवण […]

Read More

साथीचे आजार पसरू नये यासाठी योग्य उपाय योजना करा ना.आशुतोष काळेंच्या पंचायत समिती प्रशासनाला सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- पावसाळा सुरू असून मागील काही दिवसापासून कोपरगाव तालुक्यात पावसाची संततधर सुरू आहे. त्यामुळे ठीक ठिकाणी पावसाचे पाणी साचून साथीचे रोग पसरण्याची शक्यता आहे. कोरानाचे संकट अद्याप संपलेले नाही. अशातच नागरिकांना साथीच्या रोगाचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे साथीचे रोग पसरणार नाही यासाठी पंचायत समिती प्रशासनाने योग्य उपाययोजना कराव्यात अशा सूचना श्री साईबाबा […]

Read More

शिंगवेमध्ये काळे गटाला भगदाड शेकडो कार्यकर्त्यांचा कोल्हे गटात प्रवेश…

कोपरगांव प्रतिनिधी:-तालुक्यातील शिंगवे येथील काळे गटाला भगदाड पडले असुन शेकडो कार्यकत्यांनी सोमवारी भाजपा कोल्हे गटात प्रवेश केला त्याबददल त्यांचा सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यांचे नवनिर्वाचित अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यांत आला. अध्यक्षस्थानी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे होत्या.याप्रसंगी ज्येष्ठ कार्यकर्ते उत्तमराव बाभुळके, उपसरपंच प्रशांत शिवाजी काळवाघे, गणिभाई शेख, जनार्दन ठोंबरे, राजेंद्र बाभुळके, […]

Read More