ना.आशुतोष काळेंच्या सूचनेनुसार कोपरगाव नागरिकांना आता मिळणार चार दिवसाआड पाणी राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यातून कोपरगाव शहरातील रस्त्यावरील खड्डे देखील बुजवण्यास सुरुवात…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :-ओव्हरफ्लोच्या पाण्यातून कोपरगाव शहराला पाणी पुरवठा करणारे सर्व साठवण तलाव भरून पूर्ण क्षमतेने भरून घ्या व नागरिकांना ४ दिवसाआड पाणी द्या अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपालिका प्रशासनाला दिल्या होत्या.त्या सूचनेनुसार कोपरगाव शहरातील नागरिकांना रविवार (दि.३१)पासून ४ दिवसाआड पाणी देण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये […]

Read More

मतदार संघाच्या विकासासाठी वेळ पडल्यास सरकारपुढे लोटांगण देखील घेईल:- ना. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आपल्या पक्षाचे सरकार असल्यावर कसा निधी मिळवायचा हे मतदार संघातील जनतेने मागील अडीच वर्षात पाहिले आहे आणि आपल्या पक्षाचे सरकार नसतांना देखील मतदार संघाच्या विकासासाठी निधी मिळविता येवू शकतो हे देखील २००४ ते २०१४ या १० वर्षात माजी आमदार अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात मतदार संघातील जनतेने अनुभवले आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी […]

Read More

समता पॅटर्न बारावी विज्ञान शाखेच्या निकालातही ही यशस्वी:- सौ स्वाती कोयटे,मॅनेजिंग ट्रस्टी…

कोपरगाव प्रतिनिधी:-समता इंटरनॅशनल स्कूलचा सी.बी.एस.ई. बारावी विज्ञान शाखेचा २०२१-२२ चा निकाल नुकताच जाहीर झाला. त्यामध्ये समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इ.१० वी ची उज्वल निकालाची परंपरा कायम राखत सीबीएसई बारावी विज्ञान शाखेच्या पहिल्या बॅचचा निकाल ही १०० टक्के लागला असून समता पॅटर्न बारावी विज्ञान शाखेच्या निकालात ही यशस्वी झाला असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी […]

Read More

एस. एस. जी. एम. महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विभागाचे एकदिवसीय वेबिनार संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये आय. क्यु. ए. सी. व वनस्पतीशास्त्र विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ‘रिसर्च मेथडॉलॉजी अँड आय. पी.आर’ या विषयावरील एकदिवसीय वेबिनार आभासी प्रणालीद्वारे संपन्न झाले. चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून एम. डी. कॉलेज, परेल, मुंबई येथील सहायक प्राध्यापक डॉ.अनिरुद्ध पाटील उपस्थित होते. त्यांनी आपल्या […]

Read More

के.जे.सोमय्या महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातील विद्यार्थ्यांचे यश…

कोपरगाव प्रतिनिधी:-के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र विभागातील तीन विद्यार्थ्यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेच्या बळावर विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवले असून या यशामुळे महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागातून नुकतेच एम.एस्सी पदवी प्राप्त केलेला विद्यार्थी विजय रहाणे याची युनिव्हर्सिटी ऑफ क्वींसलँड,ऑस्ट्रेलिया व आय.आय.टी नवी दिल्ली यांच्‍या जॉईंट पी.एचडी प्रोग्रामसाठी निवड […]

Read More

गणेशनगर वाकडी श्रीरामपूर रस्त्याचे काम तात्काळ मार्गी लावावे:- सौ स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव आणि श्रीरामपुर या दोन तालुक्याच्या हद्दींना जोडणारा, शिर्डी शनिशिंगणापूर प्रति जेजुरी खंडोबा वाकडी यासह विविध देवस्थानांना ये जा करण्यासाठी, वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेल्या गणेशनगर – वाकडी व्हाया औद्योगिक वसाहत श्रीरामपूर रस्त्याची पावसाने वाट लागली असून त्यास मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहे त्यामुळे अबाल वृद्धासह शालेय विद्यार्थ्यांना या रस्त्यावरून पायी चालणेही मुश्कील झाले […]

Read More

सहकार क्षेत्रातील सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे कारखान्याची निवडणूक राज्यात ऐतिहासिक ठरली:- विवेकभैय्या कोल्हे…

पाट पाण्यासाठी संघर्षाची तयारी ठेवा:- विवेक कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:-सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक माजी मंत्री स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांना आदरांजली वाहताना ज्येष्ठ सभासद ,पार्लमेंट बोर्ड व कारखान्याच्या हितचिंतकांनी पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध केली. 21 जागेसाठी फक्त 21 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले ही बाब इतिहासात नोंद करणारी ठरली ‌. स्व. शंकरराव कोल्हे […]

Read More

खडकी प्रभागातील ई निवीदास्तरावरील कामे तात्काळ सुरू करा अन्यथा उपोषण:- ताराबाई जपे…

कोपरगांव प्रतिनिधी:-शहरातील खडकी प्रभागातील नागरी सुविधेची कामे आपल्या कार्यकाळात सातत्याने पाठपुरावा करून मंजुर करून घेतली असुन १ कोटी २८ लाख १९ हजार ८४१ रूपये खर्चाच्या ई निवीदास्तरावर आहे ती तात्काळ सुरू करावी अन्यथा त्याविरूध्द नाईलाजास्तव उपोषणाचा मार्ग अवलंबवावा लागेल असा इशारा माजी नगरसेविका श्रीमती ताराबाई गणपत जपे यांनी दिला.मुख्याधिकारी शांताराम गोसावी यांच्याकडे श्रीमती ताराबाई जपे […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलचा माजी विद्यार्थी सैफ तांबोळीची कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अनेक खेळाडूंना घडविणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गौतम पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेवून भारतीय नेव्ही मध्ये कार्यरत असलेला माजी विद्यार्थी सैफ सादिक तांबोळी याची इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी जिम्नास्टिक या प्रकारात भारतीय संघात निवड झाली असून नुकताच तो […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलचा माजी विद्यार्थी सैफ तांबोळीची कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- अनेक खेळाडूंना घडविणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटी संचलित गौतम पब्लिक स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. गौतम पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेवून भारतीय नेव्ही मध्ये कार्यरत असलेला माजी विद्यार्थी सैफ सादिक तांबोळी याची इंग्लंड येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ स्पर्धेसाठी जिम्नास्टिक या प्रकारात भारतीय संघात निवड झाली असून नुकताच तो […]

Read More