राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीचा आनंद स्नेहलताताई कोल्हे यांनी आदिवासी महिलांसोबत लाडू- पेढे वाटून साजरा केला…
राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मू यांची निवड म्हणजे नारीशक्तीचा व भारतीय संविधानाचा विजय:- स्नेहलताताई कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी:-भारताच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांनी आज (२५ जुलै) शपथ घेतली. त्या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती बनल्या आहेत. द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आज कोपरगाव येथे फटाके फोडून […]
Read More