नविन रेशनकार्ड स्टेशनरी शिल्लक नसल्याने कोपरगावात लाभार्थ्यांचे हाल:- साहेबराव रोहोम…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव शहर व विधानसभा मतदार संघातील रहिवासीयांनी तसेच दुबार रेशनकार्ड धारकांनी तहसिल कार्यालय येथे नविन रेशनकार्ड मिळावी म्हणून गेल्या अनेक महिन्यापासुन प्रक्रिया पूर्ण दिली आहे मात्र नविन रेशनकार्ड स्टेशनरी शिल्लक नसल्याने या लाभार्थ्यांना रेशनकार्ड मिळत नाही तेंव्हा संबंधीत विभागाने तात्काळ ही स्टेशनरी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी कोपरगाव तालुका भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष साहेबराव […]

Read More

कोपरगाव बेटात पहिल्या श्रावण सोमवार निमित्य जगातील एकमेव गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात पूजा व आरती माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील व सौ.प्रियालक्ष्मी पाटील यांचे हस्ते संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव बेटात पहिल्या श्रावण सोमवार निमित्य जगातील एकमेव गुरू शुक्राचार्य महाराज मंदिरात पूजा व आरती माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील व सौ.प्रियालक्ष्मी पाटील यांचे हस्ते संपन्न. आपल्या हिंदू धर्मात अत्यंत पवित्र समजला जाणारा तसेच आपल्या हिंदू संस्कृतीत असलेल्या विविध धार्मिक उत्सवाची सुरुवात होते असा पावन ” श्रावण ” सुरू झाला आहे . त्या निमित्त गुरू शुक्राचार्य […]

Read More

संशोधन क्षेत्रातील वाड;मयचौर्य नव संशोधकांसाठी धोक्याचे:- प्राचार्य डॉ. अर्चना आदिक पवार…

कोपरगाव प्रतिनीधी:-अलीकडे संशोधन क्षेत्रात काही अनावश्यक गोष्टींचा शिरकाव वाढला असून वाड;मयचौर्य ही एक अत्यंत गंभीर बाब प्रामुख्याने पुढे येत आहे. नव्या संशोधकांसाठी ही गोष्ट अत्यंत धोकादायक आणि संशोधनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे असे परखड मत स्व. श्री. नामदेवराव परजने पाटील लॉ कॉलेजच्या प्राचार्य डॉ. अर्चना आदिक पवार यांनी व्यक्त केले.येथील श्री. सद् गुरु गंगागीर महाराज […]

Read More

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची अनोख्या पद्धतीने जयंती साजरी..!

कोपरगाव प्रतिनिधी(देवळाली प्रवरा):-संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तीमत्व, थोर समाज सुधारक, उपेक्षित वंचित कष्टकऱ्यांचा आवाज, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त देवळाली प्रवरा मध्ये प्रहार जनशक्ती पक्ष आणि एकल महिला पुनर्वसन समितीच्या वतीने येथील एकल भगिनी अमिषा सुलेमान सय्यद यांना जवळपास १० हजार रुपये किमतीची हातगाडी भेट देऊन भाजीपाला व्यवसाय उभारणीस मदत करून लोकशाहीर अण्णाभाऊ […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयात महान स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के.जे. सोमैया (वरिष्ठ)व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात महान स्वातंत्रसेनानी लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे, आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणारे भारतीय स्वतंत्र्य चळवळीचे पहिले नेते, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, तज्ञ वकील अशी ओळख असणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा […]

Read More

मागासवर्गीयांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माजीमंत्री कोल्हेंचे मोठे योगदान..!!

कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सर्व समाज बांधवांच्या प्रगतीसाठी सातत्याने नवीन कल्पना घेऊन त्याद्वारे कार्य केले. येथील मागासवर्गीय समाजाला ठिकठिकाणी विविध पदे देत त्यामाध्यमांतून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात सामिल केले असे प्रतिपादन सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांनी केले.येथील लुंबिनी बौद्ध विहार येथे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे […]

Read More

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हर घर तिरंगा अभियान यशस्वी करावे:- सौ स्नेहलता कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय स्वांतत्र्याच्या अमृत महोत्सवानिमीत्ताने “हर घर तिरंगा” मोहीमेस शासनाने सुरूवात केलेली आहे, देशातील प्रत्येक घरावर राष्ट्रध्वज लावायचे उद्दीष्ट्य शासननाने ठेवले आहे. याच अभियानामध्ये भारतीय जनता पक्ष पण सहभाग घेवुन या मोहीमीचे उद्दीष्टे पुढे घेवुन जायचे ठरवलेले आहे. तरी सर्वांनी या मोहीमध्ये सहभाग घेवुन आपण राष्ट्रध्वज दिनांक 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या दरम्याने हर […]

Read More

रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी संदीप वर्पे यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:-रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडी सदस्यपदी संदीप वर्पे यांची निवड. शरद पवार साहेबांनी निवड केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अभियांत्रिकी पदवीधर वडील माजी प्राचार्य के जे सोमय्या कॉलेज,आई माजी प्राध्यापिका- एस एस जी एम कॉलेज ( रयत सेवक ) सभापती कोपरगाव नगरपालिका शिक्षण मंडळ (त्या काळात आजपर्यंत ची नगरपालिका शाळांची २० वर्षातली सर्वोच्च पटसंख्या […]

Read More

श्री.योगी विरबा सेवा ट्रस्टला पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांच्यासह विविध मान्यवरांची सदिच्छा भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील डाऊच खुर्द येथील श्री.योगी विरबा सेवा ट्रस्टला कोपरगाव शहर पोलिस स्टेशन चे पोलीस उपनिरीक्षक भरत दाते साहेब, कुंढारे साहेब, मुरकुटे साहेब यांनी सदिच्छा भेट दिली असता श्री दाते साहेब यांनी ट्रस्टचे कानिफनाथ महाराज मंदिरात दर्शन घेवून कानिफनाथ महाराज मढी व मच्छिंद्रनाथ महाराज यांचे समाधी दर्शनाचे महत्व सांगितले. लहान वयात मुलांवर धार्मिक संस्कार झाल्यास […]

Read More

शिर्डी नाभिक शहराध्यक्षपदी संजय जाईबहार यांची निवड रा. ना. एकता महासंघ जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ वाघ यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिर्डी शहर नाभीक संघटनेच्या शहराध्यक्षपदी संजय भाऊ जाईबहार यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष मनोज भाऊ वाघ यांच्या हस्तेशिर्डी शहराध्यक्ष श्री संजय भाऊ जाईबहार,उपाध्यक्ष विकी चित्ते,सचिव संतोष भाऊऔटि,संदीप भाऊ देसाई,सचिन भाऊ गायके, यांच्यासह सर्व पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला व भावि वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या या वेळी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा […]

Read More