हर घर तिरंगा व स्तनपान सप्ताहानिमित्त संवत्सर परिसरात विविध कार्यक्रम संपन्न…
कोपरगाव प्रतिनिधी:-हर घर तिरंगा व स्तनपान सप्ताह या उपक्रमांतर्गत संवत्सर येथील लक्ष्मणवाडी परिसरातील अंगणवाडीच्या आवारात महिलांचा कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. प्रत्येक घरावर तिरंगा ध्वज लावण्याबाबत तसेच लहान बालकांच्या आहाराबाबत व स्वच्छतेबाबत या कार्यक्रमात महिलांनी आपली मते मांडलीत. संवत्सर ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. सुलोचना ढेपले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद शाळेचे माजी केंद्रप्रमुख दिलीपराव डेपले, […]
Read More