लोकहितवादी मंडळाकडून माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा मानपत्र देऊन सन्मान…

सामूहिक प्रयत्नांतून ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी – माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ…कोपरगाव प्रतिनिधी(नाशिक):- लोकप्रतिनिधी, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, नाशिक महानगपालिका आणि समस्त नाशिककरांचा हातभार लागल्याने नाशिकमध्ये पार पाडलेले ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी झाले आहे. पुन्हा जर साहित्य संमेलन नाशिकमध्ये होणार असेल तर यासाठी नाशिककरांच्या वतीने स्वागत असेल असे […]

Read More

एस. एस. जी. एम. महाविद्यालयात इलेक्ट्रॉनिक्स विभागाचे राष्ट्रीय वेबिनार संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-येथील श्री. सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्टस् अँड संजीवनी कॉमर्स कॉलेजमध्ये आय. क्यु. ए. सी. व इलेक्ट्रॉनिक्स विभाग यांचे संयुक्त विद्यमाने ‘इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी अवेअरनेस’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय वेबिनार ऑनलाईन संपन्न झाले. चर्चासत्रासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून पेटंट ऑफिस, मुंबई येथील पेटंट परीक्षक कु.जसप्रीत कौर ह्या उपस्थित होत्या. आपल्या भाषणातून त्यांनी आय. पी. आर. […]

Read More

कोपरगाव मतदारसंघाच्या विकासासाठी आ. आशुतोष काळे यांनी प्रामाणिक प्रयत्न केले असते तर आज लोटांगण घालण्याची वेळ आली नसती:- भाजपचे माजी न.प. गटनेते रवींद्र पाठक यांचा टोला…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी गेल्या तीन वर्षांत आमदार आशुतोष काळे यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले असते तर आज राज्यातील सरकार बदलल्यानंतर आ. काळे यांना सरकारसमोर लोटांगण घालण्याची वेळ आली नसती, असा टोला कोपरगाव नगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाचे माजी गटनेते रवींद्र पाठक यांनी आ. काळे यांना लगावला आहे.आमदार आशुतोष काळे यांनी सन […]

Read More

कोपरगावचा पाणीप्रश्न सुटल्याचा नुसताच आभास, आ. आशुतोष काळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी चुकीचा प्रचार थांबवावा:- भाजपचे शहराध्यक्ष डी. आर. काले…

कोपरगाव प्रतिनिधी:-आमदार आशुतोष काळे यांच्या निष्क्रियतेमुळे कोपरगाव शहराचा पाणीप्रश्न भिजत पडला असून, आपले अपयश झाकण्यासाठी ते भुलभलैय्या करून जनतेला संभ्रमित करत आहेत. येसगावच्या 5 नंबर साठवण तलावाचे काम अजून सुरू झालेले नाही. खोट्या बातम्या देऊन शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटला, असे खोटे सांगून आ.काळे हे जनतेला वेड्यात काढण्याचा प्रयत्न करत आहेत, पण कोपरगावची जनता मूर्ख नाही […]

Read More

युवराजांचा बालिशपणा समजू शकतो, पण ज्येष्ठ नेते तुम्ही सुद्धा ! गोधेगाव कार्यकर्ता प्रवेशावरून सरपंच अशोक भोकरेंची कोल्हेंवर सूचक टीका…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- आपल्या देशात लोकशाही असल्यामुळे राजकारण म्हटले की, या पक्षाचे कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात जाणे स्वाभाविक आहे तो राजकारणाचा एक भाग आहे. मात्र जे कार्यकर्ते या पक्षातून त्या पक्षात गेलेच नाही त्या कार्यकर्त्याच्या नावाने युवराजांनी बालिशपणा करून बातमी प्रसिद्ध केली असती तर आम्ही समजू शकतो, कारण ते राजकारणात अजून नवीन आहेत. […]

Read More

विकास पाहण्याची दृष्टी नसलेल्यांनी डोळ्यांच्या शिबीरात स्वत:चे डोळे तपासून घ्यावेत:- सुनील गंगुले…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- २०१४ ते २०१९ या पाच वर्षात केंद्रात व राज्यात त्यांच्या पक्षाचे सरकार असतांना देखील जिरवा जिरवीचे राजकारण करण्यात धन्यता मानणारे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते देखील आभासी जगात वावरत होते. मात्र त्यांना या आभासी जगातून बाहेर काढण्याचे काम कोपरगाव मतदार संघातील जनतेने २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत करून ना. आशुतोष काळे यांच्या हातात […]

Read More

राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावे:- एस.एम.देशमुख यांची सरकारकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी(वडवणी):-राज्यातील प्रत्येक तालुक्यात पत्रकार भवन व्हावे आणि त्यासाठी जागा आणि निधी सरकारने उपलब्ध करून द्यावा अशी मागणी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम देशमुख यांनी केली..बीड जिल्ह्यातील वडवणी येथील मराठी पत्रकार परिषदेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज एस.एम देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी देशमुख बोलत होते.. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष शेषराव जगताप […]

Read More

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विध्यार्थ्यांची बिर्ला साॅफ्ट, ऑटोमेशन एआय व केपीआयटी मध्ये निवड:- श्री अमित कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नाने बिर्ला साॅफ्ट,ऑटोमेशन एआय इन्फोसिस्टिम प्रा. लि. व केपीआयटी या कंपनीनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या मुलाखतींचा निकाल जाहिर केला असुन या कंपनीनी अनुक्रमे सात, तीन व दोन विध्यार्थ्यांची नोकरीसाठी निवड केली आहे. यापुढेही अनेक कंपन्यांनी घेतलेल्या मुलाखतींचा निकाल येणे अपेक्षित असुन संजीवनी मार्फत ग्रामिण भागातील युवक-युवती […]

Read More

रोटरी क्लब ऑफ कोपरगांव सेंट्रलमुळे चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर हास्य क्लबच्या वतीने जिल्हा परीषद शाळेतील विध्यार्थ्यांना शालेय वस्तुंचे वाटप…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव शहराच्या खडकी या उपनगरामध्ये जिल्हा परीषदेची शाळा असुन तेथे सुमारे २२५ विध्यार्थी शिक्षण घेत अहेत. ते सर्व गरीब कुटूंबातील आहेत. काहींचे पालक शेतकरी आहेत तर काही मोलमजुरी करणारांची. अत्यंत खडतर परीस्थितीतुन शिक्षण घेवुन काहीतरी बनायचे, हे स्वप्न डोळ्यात साठवुन ही सर्व चिमुरडी बालक अभ्यासाचे धडे गिरवित आहेत. कधी पाटी नाही, कधी वही नाही […]

Read More

गोधेगावात काळे गटाला भगदाड, बिपीनदादा कोल्हे यांच्या उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथील काळे गटातील अनेक युवा कार्यकर्त्यांनी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला आहे.माजी मंत्री सहकारमहर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांनी कोपरगाव तालुक्यात जनहिताची अनेक कामे करून आपला ठसा उमटवला आहे. तालुक्यात स्व. कोल्हेसाहेब यांना मानणारा मोठा वर्ग आहे. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार […]

Read More