संजीवनीच्या २३ अभियंत्यांची डायनॅपॅक, इपिटोम, कनेक्टवेल, सीअर्स व विनजीत मध्ये नोकरीसाठी निवड:- श्री.अमितदादा कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयातुन उद्योगाभिमुख नवोदित अभियंते तयार होत असल्याने संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाने महाविद्यालयातील विविध अभियांत्रिकी शाखांच्या अंतिम वर्षातील नवोदित अभियंत्यांना नामांकित कंपन्यांमध्ये नोकरी मिळवुन देण्यात आघाडी घेतली आहे. डायनॅपॅक, इपिटोम, कनेक्टवेल, सीअर्स व विनजीत या कंपन्यांनी कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या मुलाखतींचे निकाल जाहिर केले असुन यात २३ नवोदित अभियंत्यांची […]
Read More