साईबाबा सुपरस्पेशालिटी रुग्णालयातील युपीएसचा स्फोट रूग्णांच्या जीवाशी खेळ-घटना निंदनीय:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:-आंतरराष्ट्रीय देवस्थान असलेल्या साईबाबांच्या शिर्डीत सुपरस्पेशालिटी रुग्णालय असुन येथील दुस-या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील सीआरयु वन युनीट मध्ये २१ ऑगस्ट रोजी युपीएसचा स्फोट झाल्याची घटना घडली ती निंदनीय असून रुग्णाच्या जीवाशी खेळ असल्याचे मत भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी व्यक्त केले. साईबाबा मंदिर आणि शिर्डी परिसर देश विदेशातील भक्तगणांसाठी अत्यंत महत्वाचे ठिकाण असुन […]

Read More

पूर्व भागातील बंधारे पालखेडच्या पाण्याने भरले भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:-माजीमंत्री स्व. शंकररावजी कोल्हे यांनी आयुष्यभर पाण्यासाठी संघर्ष करत पूर्व भागात नागरिक, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतक-यांच्या शेती सिंचनासाठी संजीवनी जलसंवर्धन मोहिमेअंतर्गत पाणी अडवा पाणी जिरवा उपक्रमांतर्गत बंधारे बांधले ते पालखेडच्या पाण्याने चालु हंगामात भरून घेण्यात आले त्याचे जलपूजन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले.पूर्व भागातील उक्कडगांव क्रमांक एक, खडकनाला […]

Read More

दुर्गाबाई भंडारी यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-शहरातील संजयनगर गवळीवाडा येथील श्रीमती. दुर्गाबाई केरनाथ भंडारी वय ७५ यांचे निधन झाले. भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते राजू भंडारी यांच्या त्या मातोश्री होत्या. त्यांच्यामागे पाच विवाहित मुले, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. कै. दुर्गाबाई भंडारी यांच्या निधनाबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक […]

Read More

रस्ते विकास योजनेत कोपरगाव मतदारसंघातील रस्त्यांचा समावेश करा ना. आशुतोष काळेंची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असलेल्या रस्त्यांचा रस्ते विकास योजना सन २०२१ ते २०४१ मध्ये समावेश करावा अशी मागणी श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. रवींद्र चव्हाण यांच्याकडे दिलेल्या निवेदनात केली आहे.दिलेल्या निवेदनात ना.आशुतोष काळे यांनी पुढे असे म्हटले आहे की, महाराष्ट्र […]

Read More

भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा जलनायक पुरस्कार पत्रकार शिवाजी घाडगे यांना जाहीर…

कोपरगाव प्रतिनिधी(अहमदनगर ):-भारत सरकारच्या जल शक्ती मंत्रालयाच्या वतीने दिला जाणारा जलनायक पुरस्कार पत्रकार शिवाजी घाडगे यांना जाहीर झाला आहेस्मृती चिन्ह , समानप्रमाणपत्र,रोख रक्कम ,जल नायक नवी दिल्लीत गौरविण्यात येणार आहेजल व्यवस्थापन वर उत्कृष्ट कार्य करणारे सहा जलनायक निवडण्यात आले असुन महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील पत्रकार शिवाजी घाडगे यांचा त्यात समावेश आहेजलनायकांच्या यशोगाथा २०२२ साठी […]

Read More

कोपरगांव येथे अवरित सेवा देणारे डाॅ राकेश भल्ला यांचे सुपुत्र डॉ रीतेश भल्ला हे नुकतेच डी .एन. बी.न्युरोसर्जरी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण…

कोपरगाव प्रतिनिधी:-गेल्या 37 वर्षा पासुन कोपरगांव येथे अवरित सेवा देणारे डाॅ राकेश भल्ला यांचे सुपुत्र डॉ रीतेश भल्ला हे नुकतेच डी .एन. बी.न्युरोसर्जरी उत्तीर्ण प्रथम श्रेणीत होऊन कोपरगांव मध्ये प्रथम न्युरोसर्जन होण्याचा मान मिळवला उत्तम कौशल्य अत्यंत महेनती व अत्यंत मितभाषी म्हणुन त्यांनी सह्याद्रि हाॅस्पीटल डेक्कन पुणे येथील सर्व डाॅक्टर व जनतेचा विश्वास संपादन केला […]

Read More

मराठी पत्रकार परिषद देखील डिजिटल मिडिया परिषद या नावानं डिजिटल मधील पत्रकारांसाठी स्वतंत्र व्यासपीठ लवकरच उपलब्ध:- एस.एम. देशमुख…

कोपरगाव प्रतिनिधी:-सध्याचं युग डिजिटल मिडियाचं .. Print मिडिया असो वा इलेक्ट्रॉनिक मिडिया त्यांच्या स्वतःच्या वेबसाईटस् आहेत..यावरून या नव्या माध्यमाचं महत्व अधोरेखीत होतं.. चॅनल्स आणि दैनिकां शिवाय व्यक्तीगत पातळीवर देखील अनेक युट्यूब चॅनल्स आणि पोर्टल राज्यात सुरू आहेत.. त्यांची संख्या 5000 पर्यत असावी असा अंदाज आहे. त्यामुळं डिजिटल मिडिया हेच भविष्यातील प्रभावी माध्यम असणार हे उघडंय.. […]

Read More

एस जे एस हॉस्पिटल ते पुणतांबा फाटा रुग्णांसाठी मोफत रिक्षा सेवा, आपुलकीची माणुसकी जोपासत करत आहे रुग्णांची सेवा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील नगर-मनमाड हायवे लगत असणाऱ्या श्री जनार्दन स्वामी हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना येण्या-जाण्यासाठी मोफत रिक्षासेवा चालू केली आहे. पुणतांबा फाट्यापासून जवळपास ३ किमी अंतरावर असणाऱ्या एस जे एस हॉस्पिटलमध्ये येण्यासाठी रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची तारांबळ होऊ नये म्हणूनराष्ट्रसंत जनार्दन स्वामी फाउंडेशनचे अध्यक्ष चांगदेव कातकडे व जनार्दन स्वामी हॉस्पिटलचे मॅनेजिंग डायरेक्टर प्रसाद कातकडे यांनी सामाजिक […]

Read More

गुरू शुक्राचार्य मंदिरास एअर कंडिशनर (AC) भेट:- डॉ. श्री व सौ.रामदास म्हाळुजी आव्हाड…

कोपरगाव प्रतिनिधी:-सद्या सुरु असलेला पवित्र श्रावण महिना व त्या निमित्त गुरू शुक्राचार्य मंदिरात दर सोमवार व शुक्रवार रोजी विशेष पूजेचे आयोजन केले जाते व या प्रसंगी गावातील अथवा पंच क्रोशितील मान्यवरांना आमंत्रित केले जाते , या वेळी श्रावण महिन्यातील चौथा व शेवटचा सोमवार च्या प्रसंगी प्रसिद्ध राष्ट्रीय आयुर्वेद गुरू व भारतातील आयुर्वेदातील प्रथितयश व्यक्तिमत्व डॉ […]

Read More

सोमेश्वर महादेव देवस्थान येथे भजन संध्या संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव जुने गावठाण,सराफ बाजार येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थान प्रसिद्ध आहे.या देवस्थानचे वतीने श्रावण महिना निमित्ताने भजनसंध्या आयोजन करण्यात आले होते.या भजन संध्येत ज्येष्ठ गायक व संगीतकार आनंदराव (अण्णा) आढाव, तबला वादक विकास किर्लोस्कर,तुलसीदास बागुल, सोपानराव डुबे, सुनील पोरे,ऋषिकेश पोरे,अनिल भावसार,सचिन माळवे,शाम जंगम,सौ.रेवती किर्लोस्कर,श्रीम.कविता साळुंके,अजय आहेर आणि सहकारी […]

Read More