अंबिका तरुण मंडळा तर्फे श्री गणेश उत्सवानिमित्त अनोखा उपक्रम…

कोपरगाव प्रतिनिधी:-दिनांक ०६/०९/२०२२ मंगळवार रोजी अंबिका तरुण मंडळा तर्फे श्री भवानी देवी मंदिर (गावठाण) येथे सकाळी ९ ते दुपारी २ पर्यंत अनेक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये अहमदनगर पोस्टल विभाग व अंबिका तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने ० ते ५ वयोगटातील बालकांचे मोफत आधार नोंदणी करण्यात आली आहे. व नोंदणी अंतर्गत ३९ बालकांची आधार नोंदणी करण्यात […]

Read More

लम्पीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवा ना.आशुतोष काळेंच्या पशूसंवर्धन विभागाला सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यात अनेक जनावरांना लम्पी स्किन सदृश्य आजाराची लागण झाली आहे. या रोगाचा प्रादुर्भाव जनावरांच्या आरोग्यासाठी हानिकारक असून वेळप्रसंगी जनावरांचा जीव जाण्याचा धोका निर्माण झाला असून काही जनावरे या आजारामुळे मृत्यूमुखी पडली आहेत.याची गांभीर्याने दखल घेवून पशूसंवर्धन विभागाने जनावरांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा अशा सूचना श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष ना.आशुतोष […]

Read More

कोपरगांव कृषि उत्पन्न बाजार समितीमधील शेतीमालाचे दि.६ सप्टेंबर २०२२ चे आवक व बाजारभाव…

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव बाजार समितीत शनिवार दि. 06/09/2022 रोजी ओपन कांद्याला1345/- रुपये भाव मिळाला असुन आवक 11520 क्विंटल एवढी झाली आहे.कांदा नंबर 1 ला 1345/- ते 1100/- रुपये भाव मिळाला.कांदा नंबर 2 ला 1075/- ते 800/- रुपये भाव मिळाला.कांदा नंबर 3 ला 775/- ते 500/- रुपये भाव मिळाला.तसेच भुसार या शेतीमालाचे बाजारभाव खालीलप्रमाणे.गहु कमाल बाजारभाव […]

Read More

शिर्डी शहराध्यक्षपदी श्री. संजय जाईबहार यांची निवड, नाभिक एकता महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष श्री. किरणभाऊ बिडवे यांचे हस्ते सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिर्डी शहराध्यक्ष पदी श्री संजय भाऊ जाईबहार यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री किरण भाऊ बिडवे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.या.वेळी राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री मनोज भाऊ वाघ. उपाध्यक्ष श्री संजय भाऊ सोनवणे. राहता तालुका संघटक दिपक भाऊ कदम. माजी शहराध्यक्ष श्री दिपक भाऊ बिडवे. आदि मान्यवर उपस्थित […]

‘लम्पी स्कीन रोग’ माहिती व उपाययोजना…

कोपरगाव प्रतिनिधी:-सध्या अहमदनगर सह जळगाव, अकोला, पुणे व धुळे जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ यात्वचारोगाचा प्रादुर्भाव जनावरांमध्ये वेगाने होत आहे. अहमदनगर जिल्ह्यातआतापर्यंत ११६ जनावरांना या आजाराची लागण झाली आहे. यातील ३ जनावरांचादुर्देवाने मृत्यु झाला आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी जिल्ह्यातीलपशुसंवर्धन व कृषी विभाग युध्दपातळीवर उपाययोजना करत आहे. राज्य शासनाने१ सप्टेंबर २०२२ रोजी शासन निर्णय जारी करत मार्गदर्शक सूचना […]

Read More

“कालांश उद्योग समूहा तर्फे शालेय गरजू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग चे वाटप…”

कोपरगाव प्रतिनीधी:-कालांश राजगिरा लाडू ,डेली सुपर मार्केट आणि रंगकला प्रोडक्शन तसेच लायन्स क्लब कोपरगाव. यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्व गरीब शेतकरी कुटुंबातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर चे वाटप करण्यात आले.कोपरगाव तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोजडे,.येथील 70 गरजू मुला मुलींना शालेय दप्तर चे वाटप आणि राजगिरा लाडू चे खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी […]

संजीवनीच्या २३ अभियंत्यांना मॅन एनर्जी व फोर्स मोटर्स मध्ये नोकऱ्या:- श्री अमितदादा कोल्हे…

संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाची बहारदार कामगिरी…कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या काॅम्प्युटर इंजिनिंअरींग, इन्फर्मेशन टेक्नाॅलाॅजी, मेकॅनिकल इंजिनिअरींग, इलेक्ट्राॅनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींग या शाखांमधिल शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधिल अंतिम वर्षातील नवोदित अभियंत्यांची मॅन एनर्जी सोल्युशन्स प्रा. लि. व फोर्स मोटर्स या कंपन्यांनी महाविद्यालयाच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारने कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अंतर्गत घेतलेल्या मुलाखतींचे निकाल […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयाचा फिलिपिन्स मधील परप्युच्यूअल विद्यापीठाशी सामंजस्य करार…

कोपरगाव प्रतिनिधी:-स्थानिक के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के.बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयात फिलिपिन्स मधील परप्युच्यूअल हेल्प सिस्टीम डाल्टा मोलिनो विद्यापीठाशी सामंजस्य करार नुकताच ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. बी.एस.यादव यांनी दिली आहे. प्राचार्य डॉ. बी. एस. यादव पुढे म्हणाले कि या सामंजस्य कराराच्या अंतर्गत दोन्ही शैक्षणिक संस्थांच्या दरम्यान स्टुडन्ट एक्सचेंज, फॅकल्टी एक्स्चेंज, अंतरराष्ट्रीय चर्चासत्रे व […]

Read More