शिर्डी शहराध्यक्षपदी श्री. संजय जाईबहार यांची निवड, नाभिक एकता महासंघ प्रदेश कार्याध्यक्ष श्री. किरणभाऊ बिडवे यांचे हस्ते सत्कार…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
शिर्डी शहराध्यक्ष पदी श्री संजय भाऊ जाईबहार यांची निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे प्रदेश कार्याध्यक्ष श्री किरण भाऊ बिडवे यांचे हस्ते सत्कार करण्यात आला.या.वेळी राष्ट्रीय नाभिक एकता महासंघाचे जिल्हाध्यक्ष श्री मनोज भाऊ वाघ. उपाध्यक्ष श्री संजय भाऊ सोनवणे. राहता तालुका संघटक दिपक भाऊ कदम. माजी शहराध्यक्ष श्री दिपक भाऊ बिडवे. आदि मान्यवर उपस्थित होते या वेळी समाजातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *