राष्ट्रपतींच्या हस्ते मराठी चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान…
कोपरगाव प्रतिनिधी:-नाभिक समाजाचे व मुळचे संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील नटरंग, फ्रॅन्डी फेम नाट्य-सिने अभिनेते, कवी मा.श्री किशोरजी कदम यांना एकाच वेळी ‘अवांच्छीत’ आणि ‘गोदाकाठ’ या मराठी चित्रपटांसाठी राष्ट्रीय पुरस्कार महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विज्ञान भवन येथे झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल संगमनेर तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. […]
Read More