डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी आनंदाची बातमी…
कोपरगाव प्रतिनिधी(नवी दिल्ली):- डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी एक दिलासादायक आणि आनंदाची बातमी आहे.. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाने डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिका द्यायला सुरूवात केली आहे.. मनी कंट्रोल डॉट कॉम या युट्यूब चॅनलच्या सहसंपादक सुमी दत्ता याच्या पहिल्या मानकरी ठरल्या आहेत..डिजिटल मिडियातील पत्रकारांना अधिस्वीकृती देण्याबाबत पीआयबीने ७ फेब्रुवारी २०२२ रोजी एक नियमावली तयार केली.. त्या नियमावलीचा […]
Read More