अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका मा.सौ. चैतालीताई काळे यांनी आयोजित विविध नवरात्रोत्सव मंडळांना भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले…

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका मा.सौ. चैतालीताई काळे यांनी कोपरगाव शहरातील अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ, श्रीमंत प्रगत मित्रमंडळ, बिरोबा चौक मित्रमंडळ, सप्तशृंगी तरुण मित्रमंडळ कोर्ट रोड, सप्तशृंगी मित्रमंडळ गजानननगर, गजराज नवरात्र उत्सव मंडळ व हिंदवी स्वराज्य ग्रुप आयोजित नवरात्रौत्सव मंडळांना भेट देऊन देवीचे मनोभावे दर्शन घेतले.
यावेळी सौ. चैतालीताई काळे यांनी श्रीमंत प्रगत तरुण मंडळ येथे सुरू असलेल्या ह.भ.प. गणपत महाराज लोहाडे यांच्या ‘नासिकेत या ग्रंथावरील प्रवचनाचा लाभ घेतला.
यावेळी आण्णाभाऊ साठे मित्रमंडळ येथे माजी नगरसेवक फकीरमामु कुरेशी, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी, प्रसादजी उदावंत, राजेंद्रजी आभाळे, रहेमानभाई कुरेशी, मंडळाचे अध्यक्ष फकिराजी चंदनशिव, सुरेशजी मरसाळे, राजेंद्रजी कांबळे, समाधानजी शिंदे, आकाशजी चंदनशिव, गोटूजी कांबळे, अनिलजी चव्हाण, आनंदजी शिंदे, फकिराजी कांबळे, सागरजी पाटोळे, राजुजी नाडे, सोमनाथजी थोरात, मनोजजी पाटोळे, गंगाधरजी मरसाळे, राजेंद्रजी खेडकर, गजाननजी मरसाळे, नाथाजी कांबळे, सुरेशजी मरसाळे, विशालजी गुंजाळ,

हिंदवी स्वराज्य मित्रमंडळ लिंभारा मैदान येथे सागरजी गायकवाड, आवेनजी बागवान, अरमानजी बागवान, संतोषजी कपिले, कारभारीजी बागुल, दत्तात्रयजी ठोंबरे, आनंदजी पवार, राहुलजी पंडोरे, हेमंतजी इघे, अजयजी चव्हाण, सुनीलजी भुंडर, संगीताताई चव्हाण, शकुंतलाताई आंबेकर,
गजराज नवरात्र उत्सव मंडळ येथे वाल्मिकजी लहिरे, कैलासजी मंजुळ, विजयजी चवंडके, सिद्धप्पाजी चवंडके, अक्षयजी आंग्रे, अय्युबभाई कच्छी, राहुलजी चवंडके, शुभमजी पाटणकर, शुभमजी औरंगे, किरणजी मुंतोडे, संतोषजी इखनकर, विकीजी शिंदे, शुभमजी चवंडके, स्वप्नीलजी घुमरे, नितीनजी शिंदे, अक्षयजी मोरे, अभीजी शिंदे, मनोजजी कुंढारे, आक्रमणजी शेख, चंद्रकांतजी जाधव, रमेशजी घुघरे, हितेंद्रजी सोनवणे, गणेशजी इखणकर, सनीजी मंजुळ, सागरजी शिंदे, विशालजी चवंडके, किशोरजी मांडगे, प्रितमजी काटकर, लोहितजी कच्छी, किशोरजी मोहिते, पुष्पाताई मुंतोडे, नीताताई मुंतोडे, साक्षीताई जाधव, सविताताई मंजुळ, नेहाताई गुंजाळ,
श्रीमंत प्रगत मित्रमंडळ व बिरोबा चौक मित्रमंडळ येथे राहुलजी देवळालीकर, बाळासाहेबजी रुईकर, धनंजयजी कहार, ऋषीकेशजी खैरनार, संदीपजी देवळालीकर, गोरखजी कानडे, जनार्दनजी शिंदे, सोमेशजी शिंदे, तुषारजी कहार, ओंकारजी डागा, प्रणवजी जोशी, ऋषिकेशजी शेळके, अतुलजी कहार, प्रसादजी सोनवणे, वेदांतजी चव्हाण, यशजी कुलकर्णी, अथर्वजी कुलकर्णी, सम्यकजी पांडे, नमनजी पहाडे, श्रेयशजी गाडे, सार्थकजी शेलार, सिद्धार्थजी शेलार, आसिफजी रंगरेज, रशीदजी रंगरेज, सिराजजी रंगरेज, ऋतिकजी वर्मा, साईजी गवारे, राजेशजी लुंपाटकी, रोहनजी चिकणे, तुषार चिकणे, गौरवजी जंगम, प्रणवजी गुजराथी, प्रितेशजी गुजराती, पियुषजी गंगवाल, यशजी बोराडे, हरजितजी शेखो, ओमजी बोराडे, योगेशजी शिंदे, ऋषिकेशजी बोराडे, सतीशजी खर्डे, तेजसजी देवळालीकर, विशालजी फराटे, पियुषजी गंगवाल, शुभमजी भुजबळ, हर्षलजी धारणकर, वैभवजी दीक्षित, कैलासजी शिंदे, पिंटूजी साबळे, अक्षयजी पदे, मानवजी कासलीवाल, मनोजजी गायकवाड, निरंजनजी उदावंत, अभिषेकजी उदावंत, जितूजी गावडे, सुदर्शनजी वाकचौरे, कृष्णाजी लकारे, अक्षयजी काळे, केशवजी बजाज, माधवजी बजाज, सचिनजी खैरनार, गणेशजी मवाळ, मुस्तकीनजी शेख, विशालजी डागा, सुदर्शनजी जाधव, सागरजी लकारे, गणेशजी बिडवे, गणेशजी सोनवणे, ओमजी बागुल, पंकजजी आढाव, यशजी हलवाई, ओमजी गुप्ता, पप्पूजी चावरे, तुषारजी आमले ,
सप्तशृंगी तरुण मंडळ कोर्ट रोड येथे माजी नगरसेवक मंदारजी पहाडे, गौतम सहकारी बँकेचे संचालक सुनीलजी शिलेदार, लक्ष्मणजी सताळे, अमितजी आगलावे, संदीपजी कवडे, गणेशजी जाधव, गोविंदजी राऊत, सुभाषजी डोईफोडे, विजयजी पाटील, सत्यवानजी कवडे, नितीनजी सोळंके, कावेरीताई राऊत,  मधूमिताताई भोकरे, मंगलताई पाटील, श्रुताताई पाटील, संदीपजी देशपांडे,
सप्तशृंगी देवी मंदिर गजानननगर येथे गणेशजी बोरुडे, भाग्यश्रीताई बोरुडे, एकनाथजी गंगूले, सोनालीताई गंगूले, सुभाषजी जोर्वेकर, प्रमोदजी राऊत, ज्ञानेश्वरजी जाधव, संजयजी जगदाळे, संतोषजी कदम, राजुजी वाकचौरे, प्रदीपजी वाकचौरे, गोरखजी कदम, राधेश्यामजी सोनवणे, आदित्यजी सोनवणे, सृष्टीताई बोरुडे, राणीताई कदम, अंजलीताई वाकचौरे, धनश्रीताई जाधव, सोनालीताई राऊत, पूजाताई सोमासे, स्मिताताई जगदाळे, गीताताई जोर्वेकर, सुवर्णाताई कदम, अर्चनाताई आगलावे आदींसह भाविक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *