गोदावरी कालवे रब्बी हंगाम नियोजन पाटपाणी अर्ज भरण्यास मुदतवाढ द्यावी:- सौ.स्नेहलताताई कोल्हे…
कोपरगांव प्रतिनिधी:- गोदावरी कालवे रब्बी हंगाम पाटपाणी नियोजनासाठी नमुना नंबर ७ पाणी मागणी अर्ज ३० नोव्हेंबर पर्यंत भरून द्यावे असे जाहिर प्रकटन प्रसिध्द केले आहे त्यास २० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे.बारमाही गोदावरी कालवे लाभधारक शेतक-यांची सध्या रब्बी हंगामासाठीच्या शेती […]
Read More