कॉलेज चे तरुण मुले मुली , रयत शाळेत जाणारे मुले, धान्य मार्केट ला जाणारे शेतकरी , यांच्या सोईचां पक्का शॉर्टकट डांबरी रोड नगरपालिका कधी पूर्ण करणार:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी पेट्रोल पंप सोमारील बाजूस असणारे प्रेम सागर शेजारील जुन्या काळातील अतिक्रमन काढलेल्या वेळी बंद झालेला ,पशु वैदयकीय दवाखाना व स्पान हॉटेल शेजारी असणारे जुने सरकारी धान्यगोडाऊन यामधील दगड टाकून ठेवलेला, असणारा नव्याने होणारा डांबरी रोड नगरपालिका कधी पूर्ण करणार. हा रोड जर लवकर नगरपालिकेने केला तर येवला रोड वर होणारी ट्रॅफिक कमी होऊन […]

Read More

”महामंडळाच्या कर्ज वितरणात बँकांनी सहकार्य करावे” – अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-शासनाच्या वतीने अनुसूचित जाती, जमाती,इतर मागास समाजाच्या नागरिकांना देण्यात येणारे कर्ज वितरण करण्यात बँकानी सहकार्य करावे अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. आपल्या पत्रकात पोळ पुढे म्हणाले की शासनाने अनुसूचित जाती जमाती,इतर मागास समाजातील नागरिक यांच्या आर्थिक विकासा साठी महात्मा फुले आर्थिक विकास महामंडळ, अण्णा […]

Read More

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात ‘ग्राहक हक्क व आर्थिक साक्षरता जनजागृती’ विषयावर कार्यशाळा संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील श्री सदगुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स, अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज मध्ये अर्थशास्त्र विभाग, राष्ट्रीय सेवा योजना विभाग, आणि आय.क्यू.ए.सी. अंतर्गत आयोजित एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच संपन्न झाली.’ग्राहक हक्क व आर्थिक साक्षरता जनजागृती’ या विषयावरील या कार्यशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे मा. श्री धृपद गायकवाड, मा.श्री नंदकुमार मेनन यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यशाळेचे अध्यक्षपद […]

Read More

ग्रामिण भागातील तरूणांना कर्तृत्व सिध्द करण्यासाठी जग खुले:- श्री सुमित कोल्हे…

संजीवनी सिनिअर काॅलेजमध्ये आंतरराष्ट्रीय परीसंवाद संपन्नकोपरगांव प्रतिनिधी:- ‘खाजगीकरण, ऊदारीकरण आणि जागतीकीकरण (खाऊजा) या धोरणांमुळे तसेच तंत्रज्ञानाच्या आधुनिकतेमुळे जग कवेत आले आहे. आत्तापर्यंत संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संचलित विविध व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या संस्थांमधिल माजी विध्यार्थ्यांनी जसे वेगवेगळे किर्तीमान स्थापित करून देश परदेशात आपले आस्तित्व निर्माण केले, तसे संजीवनी आर्टस, काॅमर्स आणि सायन्स महाविद्यालयातील पारंपारीक शिक्षण घेणाऱ्या […]

Read More

कोपरगाव तालुक्यातील प्रलंबित प्रश्न त्वरित मार्गी लावा, स्नेहलताताई कोल्हे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी…

शिर्डी दौऱ्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्याशी स्नेहलताताई कोल्हे यांची विविध विषयांवर चर्चा…कोपरगाव प्रतिनिधी:- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज बुधवारी (२३ नोव्हेंबर) शिर्डी दौऱ्यावर आले असता भाजपच्या प्रदेश सचिव तथा माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी त्यांचे स्वागत केले. याप्रसंगी कोल्हे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत कोपरगाव तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा कंपन्यांकडून १०० टक्के […]

Read More

गोवर्धन बियाणी यांची नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- नांदेड जिल्हा पत्रकार संघाची मुदत संपल्याने विद्यमान कार्यकारिणी बरखास्त करण्यात येत असून विद्यमान कार्याध्यक्ष गोवर्धन बियाणी यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी केली आहे..नांदेड जिल्हा मराठी पत्रकार संघाची मुदत चार वर्षांपुर्वीच संपली मात्र कोरोना आणि अन्य कारणांमुळे निवडणुका शक्य झाल्या नाहीत.. त्यामुळे पत्रकार संघाच्या […]

Read More

कुक्कुट पालन व्यवसायातील अडचणी सोडविण्यासाठी राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समतीचे गठन,, पशुसंवर्धन मंत्री विखे पाटील यांची माहिती…

(शिर्डी):- राज्यात खासगीरित्या व्यावसायिक कुक्कुटपालन करणारे शेतकरी तसेच कुक्कुट व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांना व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींवर उपययोजना करण्यासाठी राज्यात प्रथमच राज्यस्तरीय कुक्कुट समन्वय समिती स्थापन करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.या समितीच्या स्थापनेचा शासन आदेश निर्गमित झाला असून, 11 सदस्यांच्या समितीची संरचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. […]

Read More

राज्यात ‘पासपोर्ट’च्या धर्तीवर ‘जात वैधता प्रमाणपत्र’ देणारा अहमदनगर पहिला जिल्हा, मुख्यमंत्र्यांची घोषणा जिल्ह्यात मूर्त स्वरूपात…

‘मंडणगड पॅटर्न ’च्या अंमलबजावणीला ही जिल्ह्यात सुरूवातकोपरगाव प्रतिनिधी:-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १९ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील सामाजिक न्याय भवन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून भाषण करतांना ‘‘आता यापुढे पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देण्यात येईल.’’ अशी घोषणा केली होती. मुख्यमंत्र्यांची ही घोषणा प्रत्यक्षात अहमदनगर जिल्ह्यात मूर्त स्वरूपात आली आहे. पासपोर्टच्या धर्तीवर जागेवरच कागदपत्रे तपासून जातवैधता […]

Read More

के.जे.सोमैया (वरिष्ठ) व के.बी.रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी क्रिकेट संघ विजयी…

कोपरगाव प्रतिनिधी:-सोमैया विद्याविहार, मुंबई येथे सोमैया ग्रुपच्या वतीने पार पडलेल्या आंतरमहाविद्यालयीन टॉस २०२२ क्रिकेट स्पर्धेत के.जे. सोमैया (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालय, कोपरगाव शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी क्रिकेट संघ विजयी झाला आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी.एस. यादव यांनी दिली. सोमैया ग्रुप, विद्याविहार, मुंबई यांच्या वतीने आयोजित या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक राज्यांतील सोमैया […]

Read More

खेळातुन जीवनाला शिस्त लागते:- अतिरीक्त पोलीस अधिक्षिका स्वाती भोर…

संजीवनी पाॅलीटेक्निकमध्ये मुलींच्या क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन…कोपरगांव प्रतिनिधी:- विविध खेळांच्या स्पर्धेत स्पर्धा म्हणुन न खेळता खेळ म्हणुन खेळावे. स्पर्धेत हारजीत होते तर खेळातुन आनंद मिळतो. सांघिक आणि वैयक्तिक खेळातुन जीवनाला शिस्त लागतेे, जे खेळाडू असतात ते जीवनात शिस्तीने वागुन यशस्वी होतात, असे प्रतिपादन श्रीरामपुर विभागाच्या अतिरीक्त पोलीस अधिक्षिका स्वाती भोर यांनी केले.संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक आयोजीत व […]

Read More