भारताचे संविधानाने सर्वसामान्यांना अधिकार दिले:- जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे…
संविधान दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन…कोपरगाव प्रतिनिधी:-(शिर्डी):- भारताचे संविधान हे सर्वसमावेशक असून प्रत्येकाने महिला सबलीकरणाचा अर्थ समजून घ्यावा. संविधानाने सर्वसामान्यांना आपले अधिकार दिले आहेत. असे प्रतिपादन कोपरगांव जिल्हा न्यायाधीश-१ व तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश सयाजीराव को-हाळे यांनी केले.कोपरगाव तालुका विधी सेवा समिती व डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्या मंदिर यांचे संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिनाचे औचित्य […]
Read More