एस. एस.जी.एम. कॉलेजची विद्यार्थिनी कु. मोनिका वराडे हिची अखिल भारतीय आंतरविद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेसाठी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील एस. एस. जी. एम. महाविद्यालयाची विद्यार्थिनी कु. मोनिका वराडे हिची गरवारे कॉलेज, पुणे येथे नुकत्याच झालेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतर विभागीय ‘तलवारबाजी स्पर्धे’त निवड झाली.यातून तिला पुढे १६ ते २६ डिसेंबर २०२२ या कालावधीत जम्मू विद्यापीठ, जम्मूतावी येथे खेळल्या जाणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेत खेळण्याची संधी मिळणार आहे.तिच्या या अभिमानास्पद […]

Read More

के. बी. रोहमारे पुण्यस्मरण व भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण सोहळा दिमाखात संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:-“समाजाची उंची मोजण्याचा एकमेव मानदंड म्हणजे स्त्रियांचा सन्मान होय. साहित्य हे समाजाची धारणा, दशा आणि समाजाला उन्नत करणारे मौल्यवान साधन होय. ज्या देशात दारिद्र्य, बेरोजगारी, बकालपणा, शेतकरी आत्महत्या व अल्पसंख्यांकांचे सुरक्षेचे प्रश्न असून देखील तेथे केवळ जात आणि धर्माच्या फेऱ्यात समाज अडकलेला राहतो. असा समाज कधीही प्रगती करू शकत नाही. मराठी साहित्यामध्ये ग्रामीण साहित्याबरोबरच […]

Read More

कोपरगाव मतदार संघाच्या रस्त्यांसाठी १.८० कोटी निधी मंजूर:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्ते विकासाला निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून जिल्हा नियोजन समितीकडून ३०५४ अनुदान योजने अंतर्गत रस्त्यांसाठी १ कोटी ८० लाख रुपये निधी मंजूर झाला असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे.कोपरगाव विधानसभा मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी अनेक महत्वाच्या रस्त्यांचे प्रश्न […]

Read More

१३ फेब्रुवारी २०२३ रोजी नाभिक समाजाचा राज्यस्तरिय वधु वर पालक मेळावा:- मनोजजी वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी:-नाभिक समाजातील बांधवांना आनंदाची बातमी समोर येत आहे, की पूर्वी ठरल्या प्रमाणे साईबाबांच्या पावनभूमीत श्री संत सेना महाराजांच्या आशीर्वादाने आपण राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा दि.13/2/23वार सोमवार रोजी आयोजित करण्याचे ठरविले आहे. व आज आपण दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर वधूवरांची नाव नोंदणी सुरू करीत आहोत याची सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी.लवकरच वधु वर नाव […]

Read More

१३ फेब्रुवारी २०२३ रोजी नाभिक समाजाचा राज्यस्तरिय वधु वर पालक मेळावा:- मनोजजी वाघ…

कोपरगाव प्रतिनिधी:-नाभिक समाजातील बांधवांना आनंदाची बातमी समोर येत आहे, की पूर्वी ठरल्या प्रमाणे साईबाबांच्या पावनभूमीत श्री संत सेना महाराजांच्या आशीर्वादाने आपण राज्यस्तरीय वधू-वर पालक परिचय मेळावा दि.13/2/23वार सोमवार रोजी आयोजित करण्याचे ठरविले आहे. व आज आपण दत्त जयंतीच्या शुभ मुहूर्तावर वधूवरांची नाव नोंदणी सुरू करीत आहोत याची सर्व समाज बांधवांनी नोंद घ्यावी.लवकरच वधु वर नाव […]

Read More

“महामानवाच्या विचारांची उंची समजली नाही हे दुर्दैव”: अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-डॉ बाबासाहेब यांनी सर्व सामान्य माणसाला केंद्रीभूत ठेऊन सर्व समावेशक विचार मांडले मात्र आजून देखील या महामानवाच्या विचारांची उंची समजली नाही हे दुर्दैव असल्याची खंत लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केलेडॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिवर्तन दिना निमित्ताने लोक स्वराज्य आंदोलनाच्या वतीने कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील स्मारकाला अभिवादन केले डॉ […]

Read More

इयत्ता ११ वी शिकणाऱ्या २४७ विद्यार्थ्यांना एक वर्षाआधीच जातवैधता प्रमाणपत्रांचे वाटप, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा नावीन्यपूर्ण उपक्रम…

(अहमदनगर): ऐरवी जातवैधता प्रमाणपत्र इयत्ता १२ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिले जाते.‌ अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने मात्र इयत्ता ११ वीत शिकणाऱ्या २४७ विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र वाटप करण्याचा नावीन्यपूर्ण, स्तुत्य असा उपक्रम सुरू केला आहे. एक वर्षाआधी, ते पण एका दिवसातच प्रमाणपत्र मिळाल्यामुळे विद्यार्थी व पालकांना सुखद धक्का बसला आहे. यामुळे त्यांच्या वेळ व श्रमाची […]

Read More

टेके पाटील ट्रस्टकडून सुरु असलेले सामाजिक कार्य प्रेरणादायी:- अनिल नागणे,; वारीतील मोफत मदत सेवा केंद्रास दिली सदिच्छा भेट…

कोपरगाव प्रतिनिधी:- वारी सारख्या ग्रामीण भागातील गावात सामाजिक उप्रकम, शैक्षणिक उप्रकम, वैद्यकीय उप्रकम, ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धनातून वृक्षारोपण, शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत प्रचार प्रसार करणे, गावातील विविध क्षेत्रातील कर्तुत्वान महिलांचा, गुणवंत विधार्थ्यांचा, दिव्यांगांचा सन्मान करणे, गरजवंताना, वृद्धांना वस्त्रवाटप, वस्तूस्वरुपात मदत देणे, निराधारांना आधार देणे, अशा विविध उपक्रमावर काम करणाऱ्या राहुल (दादा) मधुकरराव टेके पाटील चँरीटेबल […]

Read More

डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त, ‘रक्तदान शिबिर’ स्तुत्य उपक्रम- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- रक्तदानामुळे अनेका रुग्णांना जीवनदान मिळते. मोठ्या सर्जरींमध्ये किंवा अपघात झाल्यावर निर्माण होणाऱ्या गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होते. मात्र करोना महामारीच्या काळात फारसे रक्तदाते पुढे येत नव्हते त्यामुळे रक्ताचा प्रचंड तुटवडा रक्तपेढीमध्ये जाणवत होता आणि आजही परिस्थिती सुधारलेली नसून रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा जाणवतच आहे. या परिस्थितीची जाणीव ठेवून डॉ. बाबासाहेब […]

Read More

संजीवनी पाॅलीटेक्निकचा व्हाॅलीबाॅल संघ प्रथम, राज्यपातळीवर सुध्दा प्रथम क्रमांक मिळविण्याचा बांधला चंग…

कोपरगांव प्रतिनिधी:- इंटर इंजिनिअरींग स्टूंडटस् स्पोर्टस् असोसिएशन, महाराष्ट्र राज्य प्रायोजीत व संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निक आयोजीत ई १ झोन अंतर्गत मुलांच्या व्हाॅलीबाॅल संघाने बेलवंडी येथिल इंदिरा गांधी पाॅलीटेक्निक या प्रतिस्पर्धी संघाविरूध्द लढत देत बेस्ट ऑफ थ्री च्या दोन सेट मध्येच २५-१३ व २५-१७ अशा गुणांनी सामना जिंकत विभागीय पातळीवर दणदणीत विजय मिळविला. आता संजीवनीच्या संघाने अमरावती […]

Read More