भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळेच सर्वसामान्यांना स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार प्राप्त:- बिपीनदादा कोल्हे…

कोपरगावात भाजपतर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन…कोपरगाव प्रतिनिधी:-भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज मंगळवारी (६ डिसेंबर) कोपरगाव शहर व तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने डॉ. आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी आंबेडकर मैदानावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार […]

Read More

कै. सखाराम लोंढे यांचे निधन…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुक्यातील कोकमठाण येथील प्रगतशिल शेतकरी सखाराम पंढरीनाथ लोंढे (९५) यांचे निधन झाले. त्यांच्या मागे चार मुले, दोन मुली, जावई, सुना नातवंडे असा परिवार आहे. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे स्विय्य सहाय्यक रंगनाथ (आप्पा) लोंढे यांचे ते वडील होते. कै. सखाराम लोंढे यांचे निधनाबदद्दल संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता […]

Read More

ग्रामपंचायत निवडणुकीत काळे गटाने खाते उघडले, बहादरपुर ग्रामपंचायत निवडणुकीत काळे गटाचे भाऊसाहेब रहाणे बिनविरोध धारणगाव प्रमाणे बहादरपुरचे कोल्हे गटाचे कार्यकर्ते राष्ट्रवादीत…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – कोपरगाव तालुक्यातील २६ ग्रामपंचायतीच्या निवडणुक प्रक्रिया सुरू असून अर्ज छाननीच्या दिवशी बहादरपुर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अर्ज दाखल केलेल्या कोल्हे गटाच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरला असून काळे गटाचे भाऊसाहेब कचरू रहाणे यांची सदस्यपदी बिनविरोध निवड झाली आहे त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी अभिनंदन केले असून धारणगावप्रमाने बहादरपुरच्या देखील कोल्हे गटाच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस […]

Read More

धारणगावात कोल्हे गटाला भगदाड, भाजपला रामराम करून शेकडो कार्यकर्त्यांचा, आमदार आशुतोष काळेंच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून कोपरगाव तालुक्यातील धारणगाव मध्ये कोल्हे गटाला मोठा धक्का बसला असून कोल्हे गटाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपला रामराम करून आमदार आशुतोष काळे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. या सर्व कार्यकर्त्यांचे आमदार आशुतोष काळे यांनी स्वागत करून शुभेच्छा दिल्या आहेत.यावेळी वैजापुरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब […]

Read More

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर मार्गक्रमण करणे हीच खरी आदरांजली:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे भविष्याचा वेध घेण्याची दूरदृष्टी होती. जसा माणूस उपासमारीने अशक्त होऊन अल्पायुषी होतो, तसा तो शिक्षणाअभावी दुसऱ्याचा गुलाम होतो हि त्यांची विचारसरणी होती. शिक्षण हे समाज परिवर्तनाचे माध्यम असून त्यांनी शिक्षणाला सर्वाधिक महत्व दिले. काळानुरूप होणाऱ्या बदलांना सामारे जाण्यासाठी शिक्षण उपयोगी पडणार आहे आजही आपल्यापुढे अशी अनेक आवाहन असून […]

Read More

राष्ट्रवादीच्या आंदोलनाची कोपरगाव नगरपरिषदेकडून दखल, जुना प्र. क्र.१२ व नवीन प्र. क्र.१३ मधील समस्या सोडविण्याचे लेखी आश्वासन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव नगरपरिषदेच्या जुन्या प्रभाग क्रमांक १२ व नवीन प्रभाग क्रमांक १३ मधील अनेक भागात रस्ते, गटारी, पाण्याची पाईपलाईन अशा अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या त्याकडे कोपरगाव नगरपरिषदेने दुर्लक्ष केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आ. आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली लाक्षणिक उपोषण केले होते. या आंदोलनाची कोपरगाव नगरपरिषदेने दखल घेवून जुन्या प्रभाग क्रमांक […]

Read More

जागतिक दिव्यांग दिन निमित्ताने, संवत्सर गावांत “हरी ओम नाष्टा” सेंटर सुरु…

कोपरगाव प्रतिनिधी(संवत्सर): – जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधात आर्थिक आधार व  दिव्यांग बांधवांना बद्दल समाजामध्ये चांगले आदराचे स्थान मिळावे या हेतूने कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील सौ अंजली प्रमोद गोसावी हिने  स्वतः च्या हिंमतीवर व जिद्दीने हरी ओम या नावाने नाष्टा सेंटर सुरु केल्याचे सर्वस्तरातुन कौतुक होत आहे. यासाठी कोपरगाव तालुक्याचे भाजपा दिव्यांग सेल अध्यक्ष श्री […]

Read More

लोकार्पण होत असलेल्या समृद्धी महामार्गाच्या, बोगद्याखालील रस्त्यांची उंची वाढवावी:- राजेश परजणे…

कोपरगांव प्रतिनिधी:-हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावर ठिकठिकाणी असलेल्या बोगद्यांमधील क्रॉस रस्त्यांच्या खोलीमुळे पावसाळ्यात पाणी व गाळ साचून आठ – आठ दिवस वाहतुकीची समस्या निर्माण होऊन दळणवळण विस्कळीत होते. शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही समस्या विचारात घेऊन बोगद्याखालील रस्त्यांची उंची ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राजेश परजणे पाटील […]

Read More

महामानवांच्या जीवन प्रवासाचा संग्राह्य ठेवा,महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन…

कोपरगाव प्रतिनिधी:-महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज महापरिनिर्वाण दिन…महामानवाचे जीवन चरित्र, महान असा कार्याचा परिचय करून देणारे ‘लोकराज्य’ चे विशेषांक माहिती व जनसंपर्क विभागाने वेळोवेळी प्रकाशित केले आहेत. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविधांगी पैलूचे दर्शन घडविणारे नामवंत लेखक, पत्रकार आणि अभ्यासकांचे संग्राह्य व माहितीपूर्ण लेख या विशेषाकांत आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाच्या dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर हे […]

Read More

‘पी.एम. यशस्वी’ शिष्यवृत्ती परीक्षेत आत्मा मालिक देशात प्रथम…

कोपरगांव प्रतिनिधी:- केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाच्या वतीने आयोजित PM Young Achievers Scholarship Award Scheme for Vibrant India अर्थात ‘पी.एम. यशस्वी’ शिष्यवृत्ती योजना या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुल, कोकमठाण या विद्यालयाचे 37 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. भारत सरकारच्या वतीने राष्ट्रीय टेस्टींग एजन्सी […]

Read More