गौतम पब्लिक स्कूलचा हॉकी संघ करणार जिल्ह्याचे नेतृत्व…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, अहमदनगर व गौतम पब्लिक स्कूल, गौतमनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय हॉकी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात १४ वर्ष वयोगटातील गौतम पब्लिक स्कूलच्या हॉकी संघाने आत्मा मलिक स्कूल संघाचा ४-० असा पराभव करत विभागीय स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करण्याचा मान मिळवला आहे. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आमदार […]

Read More

जनावरांमधील लम्पी चर्मरोग रोखण्यासाठी हेस्टर कंपनीच्या, लसीचे महाराष्ट्रात सर्वाधिक योगदान:- राजीव गांधी…

कोपरगांव प्रतिनिधी:-जनावरांमध्ये पसरलेला लम्पी स्कीन डिसीज ( चर्मरोग) रोखण्यासाठी हेस्टर बायोसायन्सेस कंपनीने निर्मिती केलेली लस महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेली असून राज्याबाहेरही या लसींचा शेतकऱ्यांनी आपले पशुधन वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाभ घेतला असल्याची माहिती हेस्टर कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजीव गांधी यांनी दिली.गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाच्या कार्यस्थळावर दूध उत्पादकांसाठी ” जनावरांच्या […]

Read More

मराठी पत्रकार परिषदेच्या कोकण विभागीय, सचिवपदी पनवेलचे अनिल भोळे यांची नियुक्ती…

कोपरगाव प्रतिनिधी(मुंबई):- मराठी पत्रकार परिषदेच्या कोकण विभागीय सचिवपदी पनवेल येथील दैनिक ‘रसायनी टाइम्सचे’ संपादक अनिल भोळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. जे. डी. पराडकर यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदावर आता अनिल भोळे विभागीय सचिव म्हणून काम पाहतील.. परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी आज ही घोषणा केली.. रत्नागिरी, रायगड, नवी मुंबई, ठाणे आणि पालघरची जबाबदारी […]

Read More

के.जे. सोमैया महाविद्यालयाचे विवेक कर्डिले या विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय ॲडव्हेंचर कॅम्पमध्ये सहभाग…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील के.जे. सोमैया कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचा विद्यार्थी विवेक कर्डिले टी.वाय.बी.कॉम याची मनाली हिमाचल प्रदेश येथे झालेल्या राष्ट्रीय ॲडव्हेंचर कामासाठी १० ते १९ नोव्हेंबर २०२२ या काळात निवड होऊन त्याने तो क‌ॅम्प यशस्वीरित्या पूर्ण केला सदर क‌ॅम्पमध्ये महाराष्ट्र,झारखंड, बिहार व ओरिसा हे राज्य सहभागी झाले होते. विवेक कर्डिले आणि महाराष्ट्र […]

Read More

समता स्कूलच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाची विभागीय स्पर्धेसाठी निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- अहमदनगर जिल्हा क्रीडा विभागाच्यावतीने जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १४ वर्ष वयोगटाखालील मुलींची जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा लोणी येथे घेण्यात आली होती. या स्पर्धेत समता इंटरनॅशनल स्कूलच्या मुलींच्या बास्केटबॉल संघाने प्रथम क्रमांक मिळविला असून १४ वर्ष वयोगटाखालील विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील मुलींच्या १२ संघांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. समताचा बास्केटबॉल संघ […]

Read More

सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे साखर कारखाना कार्यस्थळावर रस्ता सुरक्षा अभियान संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यातील प्रत्येक घटकाबरोबरच संजीवनी परिवाराच्या सुरक्षेला विशेष प्राधान्य दिले असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले.ते पुढे म्हणाले की, माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या विचारातुनच कारखान्याचे प्रत्येक घटकासाठी वाटचाल आम्ही करत आहोत. तसेच उस वाहतुक […]

Read More

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाने मिळवलेल्या अभुतपुर्व यशाबद्दल स्नेहलताताई कोल्हे यांनी केले अभिनंदन…

कोपरगाव प्रतिनिधी:- गुजरात विधानसभा निवडणुकीत मतदारांनी भारतीय जनता पक्षाला 182 पैकी 156 जागा देऊन एक हाती सत्ता दिली हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे प्रतीक आहे, सबका साथ सबका विश्वास सबका विकास हेच यातून सिद्ध होते या विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या सचिव स्नेहलता कोल्हे यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक […]

Read More

एस.एस.जी.एम. मध्ये ‘ आदरणीय पद्मभूषण मान. खासदार श्री. शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त ‘ कृतज्ञता सप्ताहाचे’ आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील एस.एस.जी.एम. महाविद्यालयामध्ये रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, आदरणीय पद्मभूषण मान. खासदार श्री शरदचंद्रजी पवारसाहेब यांच्या ८२ व्या वाढदिवसानिमित्त ‘कृतज्ञता सप्ताहाचे’ आयोजन करण्यात आलेले आहे. ०६ डिसेंबर २०२२ ते १२ डिसेंबर २०२२ या कालावधीत संपन्न होणाऱ्या या कृतज्ञता सप्ताहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यात निबंध स्पर्धा, आरोग्य व स्वच्छता, माता -पालक मेळावा, […]

Read More

श्री.साईसेवा प्रतिष्ठाणच्या वतिने श्री.दत्त जयंती निमित्ताने ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे हरिकिर्तन मोठ्या भक्तिभवाने संपन्न:- अतिश शिंदे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात साई तपोभुमी या ठिकाणी सालाबाद प्रमाणे याही वर्षी दि ७ डिसेंबर २०२२ रोजी श्री.दत्त जयंती निमित्ताने श्री.साईसेवा प्रतिष्ठाणच्या वतिने ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली पठाडे यांचे हरिकिर्तन मोठ्या भक्तिभवाने संपन्न झाले.कार्यक्रमासाठी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी जिल्हा प्रद्रशन चँरिटेबल ट्रस्ट, व श्री.साईबाबा तपोभुमी मंदिर समितीने सहकार्य केले आहे.याप्रसंगी महाप्रसादाचा कार्यक्रम […]

Read More

महिला सक्षमीकरण व रोजगार निर्मितीवर शासनाचा भर:- महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील…

बचतगटांनी उत्पादनांना बाजारपेठेसाठी ब्रॅन्डींगवर भर द्यावा,लोणी येथे बचतगटांतील महिलांनी बनवलेल्या वस्तूचे प्रदर्शन, विक्री व खाद्य महोत्सवाचे आयोजन… कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- राज्य शासन लोकाभिमुख काम करत आहे. महिला सक्षमीकरण आणि रोजगार निर्मितीवर शासनाचा भर आहे. केंद्र व राज्य सरकार बचतगट चळवळीला प्राधान्य देत आहे. बचतगटांची उत्पादने दर्जेदार आहेत. यामुळे पुरक व्यवसायाला चालना मिळत असून बचत गटांनी आपल्या […]

Read More