नाताळ सणानिमित्त ख्रिश्चन बांधवांना आ. आशुतोष काळेंनी दिल्या शुभेच्छा…
कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- नाताळ सणानिमित्त आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरातील हॉली फॅमिली चर्च, मेथडिस्ट चर्च व सेंट मेरी चर्चला भेटी देऊन ख्रिश्चन बांधवांना नाताळ सणाच्या व नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.याप्रसंगी हॉली फॅमिली चर्चचे फादर फिलिप अँथनी, फादर प्रमोद बोधक, सेंट मेरी चर्चचे फादर सीजी, मेथडीस्ट चर्चचे फादर भोसले, विश्वास पाटोळे, जॉन पाटोळे, […]
Read More