‘सारथी’ संस्थेच्या शिष्टमंडळाची गोदावरी दूध संघ व कार्यक्षेत्रात भेट…

कोपरगांव प्रतिनिधी:- महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे येथील छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास ( सारथी) संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अशोकराव काकडे यांच्यासह सारथी संस्थेच्या शिष्टमंळाने गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघास नुकतीच भेट दिली. पशुधनाचे आरोग्य, संवर्धन तसेच दुग्ध व्यवसाय वाढीच्यादृष्टीने सारथी संस्थेच्या माध्यमातून काही हितकारी […]

Read More

कामगार सहकारी पतपेढी साकरवाडीच्या चेअरमन पदी सचिन टेके यांची बिनविरोध निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- तालुक्यातील वारी-साकरवाडी येथील दि गोदावरी बायो रिफायणारीज लिमिटेड साकरवाडी येथील कामगार संघटनेच्या कामगार सहकारी पतपेढी या संस्थेच्या चेअरमन पदी सचिन दादासाहेब टेके यांची आज बिनविरोध निवड करण्यात आलीभारतीय कामगार कर्मचारी संघ या संघटनेने संस्थेवर सलग दुसऱ्यांदा वर्चस्व स्थापन केल्याने या पॅनलचे नेतृत्व करणारे सचिन टेके पाटील यांच्या निवडीची केवळ औपचारिकताच शिल्लक होती आज […]

Read More

समता इंटरनॅशनल स्कूलला राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धा आयोजनाचा मिळाला मान:- श्री.संदीप कोयटे,अध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी:- महाराष्ट्रात समता पॅटर्नने शैक्षणिक दृष्ट्या उंच भरारी घेतली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांनी यात यशाची शिखरे गाठलेली आहे. शैक्षणिक क्षेत्रात घेत असलेल्या या उंच भरारी बरोबरच शारीरिक दृष्ट्या विविध क्रीडा प्रकाराच्या माध्यमातून ग्रामीण विद्यार्थ्यांना सक्षम बनवत आहोत. समताच्या अनेक विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळांचे नेतृत्व केले असून त्यात करिअर ही केले आहे.भारतीय जम्प रोप असोसिएशनच्या […]

Read More

कोपरगांव तालुक्यात दुस-या टप्यात २ हजार ९५ शेतक-यांना पन्नास हजार रूपये अनुदानाचा लाभ:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-कोपरगांव तालुक्यात जिल्हा बँकेसह विविध राष्ट्रीयकृत बँकाकडुन ७ हजार ४७७ शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जाची नियमित फेड केल्याबददल त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचे अनुदान जाहिर केले असुन त्यातील पहिल्या टप्यात १ हजार ३२३ शेतक-यांच्या खात्यावर या लाभाची रक्कम जमा झाली असून दुस-या टप्प्यात […]

Read More

भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे जगमान्य नेतृत्व:-
सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी हे जगमान्य नेतृत्व होते त्यांनी उत्तम प्रशासक, माणुसकी मानवतावादाची जपवणुक करून भारतीय जनता पक्षाची प्रतिमा जगात उंचावली असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केली.कोपरगांव शहर व तालुका भारतीय जनता पार्टीच्यावतीने शहरातील गुरुद्वारारोडवरील संपर्क कार्यालयात माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांची ९८ वी जयंती प्रशासक दिन व मन […]

Read More

प्रभु येशू जगाचा तारणहार:- सौ. स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-एकटेपणा, एकाकीपणा प्रत्येकाच्या वाट्याला असतो, त्यावेळी परमेश्वर, सखा, ईश्वर, अल्ला, मसीहा, येशू, देव अवतार, संत-महंत हेच त्यांचे आधार असतात, संकटात वैयक्तीक केलेल्या प्रार्थनेतून बळ मिळत असते असा प्रभु येशू जगाचा तारणहार असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केले.नाताळ ख्रिसमस सणानिमीत्त कोपरगाव शहर व तालुकावासियांना भाजपाच्यावतीने सदिच्छा देऊन शहरातील प्रत्येक नागरिकावर तसेच […]

Read More

पंढरपूर ते घुमान सायकल वारी पूर्ण करणाऱ्या प्रशांत निकुंभ व राजेंद्र सालके यांचा कोपरगावात सत्कार , बिपीनदादा कोल्हे, स्नेहलताताई कोल्हे व विवेकभैय्या कोल्हे यांनी केले अभिनंदन…

कोपरगाव ‌प्रतिनिधी:- श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ७५२ व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील १०० सायकलस्वारांनी श्रीक्षेत्र पंढरपूर (महाराष्ट्र) ते श्रीक्षेत्र घुमान (पंजाब) अशी २३०० किलोमीटरची सायकल वारी २३ दिवसांत पूर्ण केली. यामध्ये कोपरगाव सायकल ग्रुपचे सदस्य प्रशांत निकुंभ व राजेंद्र सालके यांनीसुद्धा सहभाग नोंदवून ही सायकल वारी यशस्वीरीत्या पूर्ण केली. त्याबद्दल संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा […]

Read More

आमदार आशुतोष काळेंच्या पाठपुराव्याला यश, २०९५ शेतकऱ्यांना मिळणार लवकरच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान…

कोळपेवाडी वार्ताहर :- प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित असलेल्या सहा हजार शेतकऱ्यांना अनुदान मिळवून देण्यासाठी करीत असलेल्या प्रयत्नांना यश आले असून शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यासाठी २०९५ शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या शेतकऱ्यांना लवकरच ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान मिळणार असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.आ.आशुतोष काळे यांनी म्हटले आहेमहाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलच्या मुलींच्या व्हाँलीबॉल संघाकडे विभागीय पातळीवर जिल्हयाचे नेतृत्व…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयातर्फे आयोजित मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय व्हाँलीबॉल स्पर्धेचे आयोजन दि.२५.डिसेंबर रोजी त्रिमृर्ती क्रिडा सकुंल, नेवासा. येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत गौतम पब्लिक स्कूलच्या १७ वर्षाखालील मुलींच्या व्हाँलीबॉल संघाने विजेतेपद पटकावुन जिल्हयाचे नेतृत्व करण्याचा मान मिळविला आहे अशी माहिती माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.गौतमच्या संघाने अंतिम सामन्यात डि-पॉल […]

Read More

विश्वासाची परतफेड विकास कामातून करा – आ.आशुतोष काळे ; माहेगाव देशमुखच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर – ग्रामस्थांनी विकासाची सूत्रे तुमच्या हातात दिली असून लोकाभिमुख विकासाला प्राधान्य देवून ग्रामस्थांच्या विश्वासाची परतफेड विकास कामातून करा असा मौलिक सल्ला आ.आशुतोष काळे यांनी माहेगाव देशमुखच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांना दिला आहे.कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुखच्या नवनिर्वाचित सरपंच, सदस्यांचा सत्कार सोहळा नुकताच आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते जागृत देवस्थान श्री दत्त मंदिर येथे पार पडला […]

Read More