आ.आशुतोष काळेंचा पाठपुराव्याची फलश्रुती ७५२ जी सावळीविहीर फाटा ते कोपरगाव रस्त्याच्या १९१ कोटीच्या कामास प्रारंभ:- आ.आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनीधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- कोपरगाव विधानसभा मतदार संघातुन जात असलेल्या जुन्या अहमदनगर-मनमाड राज्यमार्ग सावळीविहिर पासून तोडण्यात येवून सावळीविहीर फाटा, कोपरगाव ते मनमाड या मार्गाला एन.एच.७५२ जी क्रमांक देण्यात आला आहे. या राष्ट्रीय महामार्गाच्या सावळीविहीर ते कोपरगाव पर्यंतच्या रस्त्याच्या कामास तातडीने सुरुवात करावी यासाठी करीत असलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असून या रस्त्याच्या १९१ कोटीच्या कामास प्रत्यक्षात […]

Read More

पतंगबाजीतील नायलॉन धागा बंदीबाबत प्रतिबंधात्म कारवाई करण्याच्या नाशिक
विभागीय आयुक्तालयाच्या सूचना…

कोपरगाव प्रतिनिधी(शिर्डी):- कोपरगाव येथील पर्यावरणप्रेमी व स्वच्छतादूत सुशांत घोडके यांच्या पत्राची दखल घेत नाशिकविभागीय आयुक्तालयाने नायलॉन धागा विक्रेते यांचेवर कारवाई बाबत लेखीसूचना दिल्या आहेतनाशिक विभागीय आयुक्तालयातील उपायुक्त रमेश काळे यांनी नाशिक, जळगांव,धुळे, नंदुरबार, अहमदनगर या जिल्ह्यात जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक,महापालिका आयुक्त आणि स्थानिक स्वराज्य संस्थांना नायलॉन धागा विक्रेतेयांचेवर कारवाई बाबत लेखी सूचना दिल्या आहेत. मकरसंक्रांत निमित्तानेपतंगबाजी […]

Read More

एस.एस.जी.एम.कॉलेजमध्ये भव्य राज्यस्तरीय कै. सौ. सुशिलाबाई शंकरराव काळे ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स,गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव यांच्या वतीने कै. सौ. सुशिलाबाई शंकरराव काळे उर्फ माई यांच्या स्मृती प्रित्यर्थ, भव्य ‘आंतर- महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे हे २२वे वर्ष असून सोमवार,दिनांक २ जानेवारी २०२३ रोजी उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहे. […]

Read More

भारतीय सैन्य दलात निवडीबददल मोर्विस ग्रामस्थांनी केला सत्कार…

कोपरगांव प्रतिनिधी:-भारतीय सैन्याची प्रतिमा जगात उंचावलेली असुन भारतमातेच्या रक्षणार्थं असंख्य सैनिक डोळयात तेल घालून आपले कर्तव्य बजावत असतात तालुक्यातील मोर्विससह अन्य गावातील आठ सैनिकांची भारतीय सैन्यात निवड झाल्याबददल त्यांचा मोर्विस ग्रामस्थांच्यावतीने गुरूवारी सत्कार करण्यांत आला. अध्यक्षस्थानी पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव होते.याप्रसंगी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांच्यावतीने सहकारमहर्षी […]

Read More

पन्नास हजार रूपयांचे अनुदानाचा कोपरगाव तालुक्यातील १ हजार ३२३ शेतक-यांना लाभ:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:- कोपरगांव तालुक्यातील १ हजार ३२३ शेतक-यांनी नियमीत कर्जफेड केल्याबददल त्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शासनाने महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रत्येकी पन्नास हजार रूपयांचे अनुदान जाहिर केले असुन सदरची रक्कम शेतक-यांच्या खात्यावर ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यावर तात्काळ जमा होणार असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.ते पुढे म्हणाले […]

Read More

शेतकरी दिनानिमीत्त भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी साधला शेतक-यांशी संवाद, व्यापारी, हमाल आणि शेतक-याचा समेट घडवून बाजार समिती पूर्ववत सुरू…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगांव बाजार समिती येथील शेतक-यांची हक्काची संस्था असून सध्या खरीप हंगामातील पीके काढुन ती मोठया प्रमाणांत बाजार समितीत शेतकरीवर्ग विक्रीसाठी घेवुन येतात मात्र काही कुरबुरीमुळे शुक्रवारी शेतमाल विक्री व्यवस्था बंद करण्याच्या मार्गावर होती, भाजपाच्या प्रदेश सचिव सौ स्नेहलताताई कोल्हे यांनी शेतकरीदिनी येथील शेतकरी, व्यापारी आणि हमाल बांधवांशी चर्चा करून समेट घडवून आणला आणि शेतमाल […]

Read More

कोपरगावच्या ग्रामीण रस्त्यासाठी जिल्हा नियोजनमधून ८० लाख निधीं मंजूर:- आमदार आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर- कोपरगाव मतदार संघाच्या ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीकडून ८० लाख रुपये निधीला मंजूरी देण्यात आल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली आहे. मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरु असून या पाठ्पुराव्यातून मतदार संघातील ग्रामीण रस्त्यांसाठी जिल्हा नियोजन समितीने करंजी, वडगाव व वेस येथील ३.०५ किलोमीटर रस्त्यासाठी व […]

Read More

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांचे सूडबुद्धीने निलंबन, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न कोपरगावात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर :- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंतरावजी पाटील यांना नागपूर अधिवेशन संपेपर्यंत निलंबित करण्यात आल्याच्या निषेधार्थ कोपरगाव येथे शुक्रवार (दि.२३) रोजी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली निषेध आंदोलन करून नायब तहसीलदार मनीषा कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले.नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात सरकारला उद्देशून केलेले वक्तव्य विधानसभा अध्यक्षांना जोडून करण्यात आलेली अन्यायकारक निलंबनाची कारवाई […]

Read More

संजीवनी सैनिकी स्कूल व ज्यु. कॉलेजमध्ये क्रीडा महोत्सव संपन्न व जिल्हा क्रीडा स्पर्धांमध्येही सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई…

कोपरगांव प्रतिनिधी:-संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स संजीवनी सैनिकी स्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये नुकताच चार दिवसीय क्रीडा महोत्सव संपन्न झाला. यात इयत्ता सहावी ते बारावी पर्यंतच्या सुमारे ३०० क्रीडापटूंनी सहभाग नोंदवुन त्यांच्यातील क्रीडा कौशल्याचे शानदार प्रदर्शन केले. तसेच कोपरगांव तालुका व अहमदनगर जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या विविध क्रीडा प्रकारांमध्येही येथिल विध्यार्थ्यांनी सुवर्ण व रौप्य पदकांची कमाई करून […]

Read More

गोदावरी कालव्यांना रब्बीचे एक तर उन्हाळसाठी तीन आर्वतने देण्याचा निर्णय:- विवेकभैय्या कोल्हे…

कोपरगांव प्रतिनिधी:-गोदावरी कालव्यांना रब्बीचे एक तर उन्हाळयात तीन पाटपाण्यांचे आर्वतन देण्यांचा महत्वाचा निर्णय महसुल तथा अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी दिली.नागपुर विधानभवन येथे हिवाळी अधिवेशन सुरू असुन जिल्हयाचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरूवारी कालवे सल्लागार समितीची बैठक घेतली. याप्रसंगी आमदार […]

Read More