गावे सुधारली तर भारत महासत्ता होण्यास वेळ लागणार नाही:- भास्करराव पेरे-पाटील…

विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते कोपरगाव मतदारसंघातील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं. सदस्यांचा सत्कार…कोपरगाव प्रतिनिधी:- आपला भारत देश महासत्ता करण्यासाठी सर्वप्रथम ग्रामीण भागात सुधारणा आवश्यक आहे. गावे स्वच्छ, समृद्ध आणि स्वयंपूर्ण केली पाहिजेत. योग्य नेतृत्व मिळाले तर समाजात सकारात्मक बदल घडतो. ग्रामपंचायत ही सार्वभौम संस्था असून, सरपंच हा सर्वात मोठा लोकप्रतिनिधी आहे. सरपंचांनी आपले अधिकार वापरताना […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या टॅगलाईनप्रमाणे समाजात माणुसकीची ज्योत पेटवणे ही काळाची गरज:- अविनाश भारती…

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान…कोपरगाव प्रतिनिधी:- युवा, पर्यावरण, कृषी, सामाजिक एकता, आरोग्य या पाच उद्दिष्टांनुसार संजीवनी युवा प्रतिष्ठान गेल्या आठ वर्षांपासून सामाजिक भान जपत नि:स्वार्थीपणे कार्य करत आहे. समाजाला संजीवनी देण्याचे विवेकभैय्या बिपीनदादा कोल्हे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेले हे कार्य अत्यंत मोलाचे व कौतुकास्पद आहे. आजच्या धकाधकीच्या युगात […]

Read More

शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या आयोजनातुन विदयार्थीची संशोधनवृत्ती वाढीला लागते:- बालरोगतज्ञ डाॕ.अमोल अजमेरे…

कोपरगाव प्रतिनिधी:-श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत शालेय गणित-विज्ञान प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे होते.संस्थेचे कार्यकारिणी सदस्य डॉ. अमोल अजमेरे यांच्या शुभहस्ते रीबन कापून या प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले.विदयार्थीना मार्गदर्शन करतांना डाॕ.अमोल अजमेरे पुढे म्हणाले की विज्ञान प्रदर्शनातुन विदयार्थीची संशोधन वृत्ती वाढते,तसेच व्यावहारीक जीवनात ही वैज्ञानिक तत्वे विदयार्थीनी अंगीकारल्यास […]

Read More

महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालकपदी राजेश परजणे यांची बिनविरोध निवड…

कोपरगांव प्रतिनिधी:-महाराष्ट्र राज्यातील सहकारी दूध संघांची शिखर संस्था म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) संचालकपदी गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांची बिनविरोध निवड झाली..महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या संचालकपदाच्या २१ जागांसाठी घेण्यात आलेल्या निवडणुकीत १६ संचालक आधीच बिनविरोध निवडून आलेत. त्यात […]

Read More

नगरपालिकेने पूर्वीप्रमाणे ३ दिवसाआड पाणी पुरवठा पूर्ववद करावा:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-मागील दीड महिन्यापूर्वी नगरपालिकेने अचानक २८ नोव्हेंबर ला पाणी आठवड्यातून एक दिवस म्हणजे ७ दिवसांनी पाणी देणार असे जाहीर केले. नागरिक विशेष करून महिला वर्ग खूप नाराज झाला. ख्रिसमस सन व मुलांना सुट्ट्या होत्या . नगरपालिकेने अचाणक पाणी दिवस पाटबंधारे विभाग यांनी कॅनॉल चे काम काढल्याचे सांगून पाणी दिवस वाढवले .या मुळे महिला वर्गाची […]

Read More

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळावर प्रोफेसर संतोष पगारे यांची निवड…

कोपरगाव प्रतिनिधी:- स्थानिक के.जे.सोमय्या (वरिष्ठ) व के. बी. रोहमारे (कनिष्ठ) महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख प्रोफेसर संतोष पगारे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वाणिज्य अभ्यास मंडळावर निवड झाली असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी दिली आहे. प्रोफेसर संतोष पगारे हे मागील २२ वर्षापासून वाणिज्य विभागात कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी उद्योग, व्यवसाय […]

Read More

संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ८ व्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवारी अविनाश भारती यांचे व्याख्यान…

कोपरगाव प्रतिनिधी:- ‘जागवूया ज्योत माणुसकीची’ हे ब्रीदवाक्य घेऊन गेल्या आठ वर्षांपासून अनेकविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचा आठवा वर्धापन दिन १२ जानेवारी २०२३ रोजी साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त झी टॉकीज फेम समाजप्रबोधनकार युवा व्याख्याते,प्रसिद्ध कवी अविनाश भारती यांचे प्रेरणादायी व्याख्यान आयोजीत करण्यात आले आहे.संजीवनी युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष, युवा सेवक विवेकभैय्या […]

Read More

जम्प रोप राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अहमदनगर संघाची निवड चाचणी:- संदीप कोयटे,अध्यक्ष…

कोपरगाव प्रतिनिधी:- बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे राज्यस्तरीय जम्प रोप स्पर्धा होणार आहे.या स्पर्धेत राज्यातील सर्व संघ सहभागी होणार आहे.अहमदनगर संघ ही या स्पर्धेत सहभागी होणार असून त्यासाठी जिल्ह्यातील वैयक्तिक आणि सांघिक कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांची निवड चाचणी १४ जानेवारी २०२३ रोजी कोपरगाव तालुक्यातील समता इंटरनॅशनल स्कूल मध्ये दोन वयोगटात होणार असल्याची माहिती अहमदनगर जिल्हा जम्प […]

Read More

“मराठी गझल समाजभान आणून देणारी”- डॉ. अविनाश सांगोलकर…

कोपरगाव प्रतिनिधी:-“अरबी भाषेतून जन्मलेली गझल फारसी मधून प्रवास करीत उर्दूची पट्टराणी झाली. मराठीसाठी ती परकी असली, तरी मराठीत तिला जागविण्याचा प्रयत्न अमृतराय, मोरोपंत यांनी केला. अशा रीतीनें मराठीत निर्माण झालेली गझल केवळ प्रेमभावनेपुरती थांबलेली नाही; तर मराठी गझल ही समाजभान आणून देणारी आहे. समाज रचनेला संतुलितपणा देणाऱ्या प्रेमभावनेलाच आज कीड लागलेली आहे. मात्र, या प्रेम […]

Read More

के.जे.सोमैया महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रम शिबिराचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-के. जे. सोमय्या कला, वाणिज्य विज्ञान महाविद्यालय, कोपरगाव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 9 जानेवारी ते 15 जानेवारी 2023 या कालावधीत डाऊच बुद्रुक येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने विशेष श्रम संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन कोपरगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. सचिनजी […]

Read More