सोन्याचे दागिने न्यायालयाच्या आदेशाने फिर्यादीस केले परत कोपरगाव पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 197/2022 भा.द.वि.क. 302,397,394,460,414,34 प्रमाणे दिनांक 03/06/2022 रोजी दाखल करण्यात आलेला आहे.श्री जालींदर दत्तात्रय भुजाडे वय 40 वर्षे, धंदा नोकरी, रा. आपेगाव ता. कोपरगाव हल्ली पुणे, यांनी फिर्याद दिली की, दिनांक 30/05/2022 रोजी रात्री 8:30 वा. नंतर ते दिनांक 01/06/2022 रोजी दुपारी 2:00 वा. दरम्यान आपेगाव ता. कोपरगाव येथे माझे […]

Read More

श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने पानिपत शौर्य दिवस साजरा…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव येथील श्रीमंत महामहीम पवार सरकार देवास ज्युनिअर संस्थानचे सोमेश्वर महादेव देवस्थानचे वतीने पानिपत युध्दाचा २६२ वा शौर्य दिवस साजरा करण्यात आला आहे.पानिपतच्या रणभूमीवरील रणझुंजार वीर योद्धा श्रीमंत सरदार यशवंतराव आनंदराव पवार, मराठा साम्राज्याची पताका अटकेपार नेणारे श्रीमंत रघुनाथराव (राघोबादादा) बाजीराव पेशवा, कोपरगाव नगरीचा कारभार पहाणारे श्रीमंत महामहीम यशवंतराव सदाशिवराव पवार यांच्या प्रतिमेचे पूजन […]

Read More

मराठी भाषा संवर्धनासाठी मराठी माध्यमातील शिक्षण आवश्यक:- अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री.भगवंतराव पंडित…

कोपरगाव प्रतिनिधी:-तालुका विधी सेवा समिती कोपरगांव, वकील संघ कोपरगांव आणि श्रीमान गोकुळचंदजी विदयालय,कोपरगांव यांच्या संयुक्त विदयमाने मराठी संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाचे उदघाटन विदयालयात आयोजित केले होते.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगांव येथिल अतिरिक्त न्यायदंडाधिकारी श्री.भगवान पंडित होते.या प्रसंगी विदयार्थीना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की मातृभाषेतील शिक्षण मुलांना सहज पचनी पडते.संकल्पना स्पष्ट होतात.थोर महापुरुष यांनी देखिल मराठी भाषेतुनच अभ्यास […]

Read More

देशाच्या प्रगतीसाठी उद्योग व शिक्षण संस्थांमधिल समन्वय महत्वाचा:- श्री प्रसाद कोकिळ…

संजीवनीत सीआयआय आयोजीत इंडस्ट्री-अकॅडेमिया परीसंवादाचे आयोजन…कोपरगांव प्रतिनिधी:- देशाची शैक्षणिक धोरणे ठरविताना उद्योग जगताचा अभिप्राय महत्वाचा मानला जातो. बदलत्या तंत्रज्ञानानुसार व उद्योग जगताला कसे मनुष्यबळ अपेक्षित आहे, विशेषतः व्यावसायिक शिक्षणात कोणत्या बाबींचा अंतर्भाव असणे या बाबींची उकल करण्यासाठी उद्योग आणि शिक्षण क्षेत्राने हातात हात घालुन पुढे जाणे गरजेचे आहे. यासाठी उद्योग आणि शिक्षण क्षेत्राने परस्परांशी समन्वय […]

Read More

स्व.शंकरराव कोल्हे साहेबांप्रमाणे शहा, कारवाडी परिसरातील समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू – विवेकभैय्या कोल्हे…

कारवाडी ग्रामपंचायतच्या नूतन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार सोहळाकोपरगाव प्रतिनिधी:- माजी मंत्री स्व.शंकरराव कोल्हे साहेब यांनी जीवनभर जनहितासाठी काम केले. आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा, आदर्श संस्था कशा असाव्यात हे स्व. कोल्हे साहेबांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही वाटचाल करत आहोत. आपल्या कारवाडी, शहा भागावर स्व. कोल्हे साहेबांचे विशेष प्रेम होते. यापुढील […]

Read More

खुन करुन जबरी चोरी केलेल्या गुन्हयात आरोपींकडुन जप्त करण्यात आलेले सोन्याचे दागिने मा. न्यायालयाचे आदेशाने फिर्यादीस परत केलेबाबत, कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनची कामगिरी…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गु.र.नं. 197/2022 भा.द.वि.क. 302,397,394,460,414,34 प्रमाणे दिनांक 03/06/2022 रोजी दाखल करण्यात आलेला आहे. श्री जालींदर दत्तात्रय भुजाडे वय 40 वर्षे, धंदा नोकरी, रा. आपेगाव ता. कोपरगाव हल्ली पुणे, यांनी फिर्याद दिली की, दिनांक 30/05/2022 रोजी रात्री 8:30 वा. नंतर ते दिनांक 01/06/2022 रोजी दुपारी 2:00 वा. दरम्यान आपेगाव ता. कोपरगाव येथे […]

Read More

आदिनाथ ढाकणे यांची गांधीगिरी करत पुलाची दुरुस्ती करण्याची मागणी…

कोपरगाव प्रतिनिधी- गोदामाई प्रतिष्ठान चे अध्यक्ष आदिनाथ ढाकणे यांनी अनोख्या पध्दतीने गांधीगिरी करत कोपरगाव शहर व बेट भागाला जोडल्या जाणाऱ्या मौनगिरी सेतू पुलाची दुरुस्ती करण्यासाठी प्रशासनाचे लक्ष वेधून मागणी केली आहे. सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्र अशा गोदावरी नदी व शहर व बेट भागाला जोडला जाणारा महत्वाचा दुवा असलेल्या राष्ट्रसंत जनार्धन स्वामी […]

Read More

गोदावरी खोरे दूध संघातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी…

कोपरगांव प्रतिनिधी:-महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्यावतीने गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघातील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. सुमारे पाचशेहून अधिक कर्मचान्यांनी या शिबिराचा लाभ घेत विविध आजारांची तपासणी करुन घेतली.संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांच्याहस्ते या आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. संघाच्यावतीने वैद्यकीय तज्ज्ञांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना श्री परजणे यांनी […]

Read More

बहि:शाल शिक्षण मंडळ-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व के. जे. सोमैया महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दि. ९ व १० जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब जयकर व यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन करण्यात आले…

कोपरगाव प्रतिनिधी:-बहि:शाल शिक्षण मंडळ-सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे व के. जे. सोमैया महाविद्यालय यांचे संयुक्त विद्यमाने दि. ९ व १० जानेवारी रोजी डॉ. बाबासाहेब जयकर व यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेचे वक्ते डॉ. बाबुराव उपाध्ये ‘कवितेच्या गावी जाऊ : आनंदाने न्हाऊ’ या विषयावर बोलताना म्हणाले की “कविता ही आनंदी […]

Read More

कोपरगावात भाजपच्या वतीने राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना जयंतीनिमित्त अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीनिमित्त कोपरगाव शहरातील जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्यास भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले.यावेळी भारतीय जनता पक्षाच्या महिला मोर्चाच्या शहराध्यक्षा वैशालीताई आढाव, माजी नगरसेविका शिल्पाताई रोहमारे, विद्याताई सोनवणे, मंगलताई आढाव, दीपाताई गिरमे, हर्षाताई […]

Read More