शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी आणखी ७०० कोटीचा निधी मंजूर:- स्नेहलताताई कोल्हे…

शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय:- विवेकभैय्या कोल्हे…कोपरगाव प्रतिनिधी: राज्य सरकारच्या वतीने महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान देण्यात येते. या योजनेसाठी राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने आणखी ७०० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना या अनुदानाचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती भाजपच्या […]

Read More

एस. एस.जी. एम. कॉलेजमध्ये ‘जयकर व्याख्यान’ माला संपन्न…

कोपरगाव प्रतिनिधी:- येथील एस. एस. जी. एम. कॉलेजमध्ये ‘बहि:शाल शिक्षण मंडळ’ अंतर्गत डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमाला नुकतीच संपन्न झाली. व्याख्यानमालेसाठी संगमनेर येथील प्रसिध्द साहित्यिक श्री. अशोक आहेर हे प्रमुख व्याख्याते म्हणून लाभले होते.त्यांनी ‘श्रीकृष्ण नीती’ या विषयावर आपले विचार मांडताना सांगितले की, श्रीकृष्णाने अर्जुनाला पर्यायाने सर्वांना जीवन जगण्याचे तत्वज्ञान दिले . श्रीराम, श्रीकृष्ण, संत ज्ञानेश्वर […]

Read More

के.जे सोमैया महाविद्यालयात पीएच.डी. पदवी साठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्क यशस्वीरित्या राबविला जातो आहे…

कोपरगाव प्रतिनिधी:-“सोमैया महाविद्यालयात पीएच.डी. पदवी साठी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कोर्स वर्क यशस्वीरित्या राबविला जातो आहे, ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. अशा प्रकारच्या उत्तम शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणारे सोमैया सारखे महाविद्यालय देखील भविष्यात एक नामांकित विद्यापीठ बनू शकते. सोमैया महाविद्यालयासारखे शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी करणारे महाविद्यालय भारतीयत्वाची खरी ओळख आहे.” असे […]

Read More

गौतम पब्लिक स्कूलचा याहीवर्षी चित्रकला स्पर्धेचा निकाल १०० टक्के…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर -२०२२-२३ मध्ये झालेल्या शासकिय चित्रकला स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गौतम पब्लिक स्कूलने १०० टक्के निकालाची परंपरा कायम ठेवत घवघवीत यश संपादन केले असल्याची माहिती प्राचार्य नूर शेख यांनी दिली आहे.गौतम पब्लिक स्कूलचे ५८ विदयार्थी शासकिय चित्रकला स्पर्धेस (इंटरमिजिएट) बसले होते. या परीक्षेत सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या […]

Read More

शिर्डी येथे नाभिक राज्यस्तरीय वधू-वर-पालक परिचय मेळाव्याचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-शिर्डी येथील साईबाबांची कृपेने पावन झालेल्या शिर्डी ता.राहाता परिसरात सोमवार दि.१३ फेब्रुवारी २०२३ रोजी नाभिक समाजाचा भव्य राज्यस्तरीय वधु-वर-पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नाभिक समाजातील उपवर विवाहेच्छुकांना विवाह योग्य अनुरूप स्थळे सहज सुलभ आणि योग्य माहितीसह उपलब्ध व्हावीत या दृष्टीने राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ अहमदनगर यांच्या वतीने या भव्य राज्यस्तरीय मेळाव्याचे आयोजन […]

Read More

कोपरगाव बेट कातकडे फार्म येथे श्रीमद् भागवत कथाज्ञान यज्ञाचे आयोजन, १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ पर्यंत कार्यक्रम असणार आहे:- कातकडे परिवार…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव बेट कातकडे फार्म येथे कातकडे परिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. धर्मप्रचारक साध्वी स्थितप्रज्ञानंदजी सरस्वती (माताजी) यांच्या अमृतवाणीतून १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ या ७ दिवसात दररोज सायंकाळी ३.३० ते ७ वाजेपर्यंत श्रीमद् भागवत कथा आपणास ऐकण्यास मिळणार आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता भागवताचार्य ह.भ.प. श्री. माधवदास […]

Read More

वकाडे, कटला रे भो, कोपरगावचा पतंग उत्सव…

संपादक:-रविंद्र जगतापकोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात अनेक वर्षापासून पतंग उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो.लहानापासून तर मोठ्या माणसा पर्यत पंतग उडविण्याचा आनंद कोपरगावकर घेत असतात.शहरात हा उत्सव पाच ते सहा दिवस चालतो.घरावर गाण्याचा तालावर तरुण जल्लोष करुन पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात.पंतग उत्सव म्हटले की,सर्वात प्रथम गुजराथ राजस्थान डोळ्यासमोर येते.गुजरात राजस्थान मध्ये पंतग उत्सव मोठ्या […]

Read More

वकाडे, कटला रे भो, कोपरगावचा पतंग उत्सव…

संपादक:-रविंद्र जगतापकोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात अनेक वर्षापासून पतंग उत्सव मोठ्या आनंदाने उत्साहाने दरवर्षी साजरा केला जातो.लहानापासून तर मोठ्या माणसा पर्यत पंतग उडविण्याचा आनंद कोपरगावकर घेत असतात.शहरात हा उत्सव पाच ते सहा दिवस चालतो.घरावर गाण्याचा तालावर तरुण जल्लोष करुन पतंग उडविण्याचा आनंद घेत असतात.पंतग उत्सव म्हटले की,सर्वात प्रथम गुजराथ राजस्थान डोळ्यासमोर येते. गुजरात राजस्थान मध्ये पंतग उत्सव […]

Read More

“कोपरगाव चा ऐतिहासिक व धार्मिक वारसा प्रसिद्ध करावा”:- अँड.नितीन पोळ…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव तालुक्यातील ऐतिहासिक व धार्मिक स्थळांची माहिती कोपरगाव व शिर्डी बस स्टॅण्ड आणि रेल्वे स्टेशनवर लावावी अशी मागणी लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहेशिर्डी येथील जागतिक दर्जाच्या साई बाबा समाधीच्या दर्शनाला देश विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येतात मात्र एवढया दूर वरून येणाऱ्या या भाविकांना कोपरगाव तालुक्यातील ऐतिहासिक […]

Read More

कोपरगाव बेट कातकडे फार्म येथे श्रीमद् भागवत कथाज्ञान यज्ञाचे आयोजन, १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ पर्यंत कार्यक्रम असणार आहे:- कातकडे परिवार…

कोपरगाव प्रतिनिधी:- कोपरगाव बेट कातकडे फार्म येथे कातकडे परिवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. धर्मप्रचारक साध्वी स्थितप्रज्ञानंदजी सरस्वती (माताजी) यांच्या अमृतवाणीतून १८ जानेवारी ते २५ जानेवारी २०२३ या ७ दिवसात दररोज सायंकाळी ३.३० ते ७ वाजेपर्यंत श्रीमद् भागवत कथा आपणास ऐकण्यास मिळणार आहे. २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ११ वाजता भागवताचार्य ह.भ.प. श्री. माधवदास […]

Read More