वारी,ब्राह्मणगावसह पंचक्रोशितील गावांचा विजेचा प्रश्न मार्गी
ब्राम्हणगावला नवीन ३३/११ वीज उपकेंद्र उभारणीसाठी ४.८५ कोटी व वारी वीज उपकेंद्राच्या ६० लखाच्या क्षमता वाढ कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त:- आ. आशुतोष काळे…

कोपरगाव प्रतिनिधी:-कोळपेवाडी वार्ताहर:- कोपरगाव विधानसभा मतदार संघातील ब्राह्मणगाव येथे मंजूर करून घेतलेल्या नवीन ३३/११ के. व्ही. वीज उपकेंद्र उभारणीसाठी ४.८५ कोटीच्या कामाचा व वारी वीज उपकेंद्राच्या ६० लखाच्या क्षमता वाढ कामाचा कार्यारंभ आदेश प्राप्त झाला असून कोपरगाव तालुक्यातील वारी,ब्राम्हणगावसह पंचक्रोशीतील गावांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी लागला असल्याचे आ.आशुतोष काळे यांनी सांगितले आहे.कोपरगाव मतदार संघातील विजेच्या समस्या […]

Read More

सूर्यतेज वतीने शिवजयंती निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन…

कोपरगाव प्रतिनिधी:-सूर्यतेज संस्था,कोपरगांव वतीने कोपरगाव फेस्टिव्हल अंतर्गत कोपरगाव तालुका कलाशिक्षक संघ,अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, बाल रंगभूमी परिषद, अहमदनगर यांचे विशेष सहकार्यातून शिवजयंती उत्सव २०२३ निमित्ताने चित्रकला स्पर्धेचे आयोजन रविवार दि. १९ फेब्रुवारी २०२३ वेळ सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत आबासाहेब पटवर्धन शिशु विकास मंदिर, विद्या प्रबोधिनी शाळा, गजानननगर, कोपरगांव येथे करण्यात आले असल्याची […]

Read More

पालक आणि शाळा एकत्र आल्याने विध्यार्थी घडतात:- सौ.सुचेता कुलकर्णी ;
संजीवनी अकॅडमीच्या टाॅडलर्स विभागाचे स्नेहसम्मेलन उत्साहात संपन्न…

कोपरगांव प्रतिनिधी:- संजीवनी अकॅडमीच्या टाॅडलर्स विभागातील बाल कलाकारांनी सादर केलेले नृत्ये, गीते, नाटिका, इत्यादी मंत्रमुग्ध करणारे आहेत. प्रत्येक क्षेत्रात विध्यार्थ्यांनी राष्ट्रीय, राज्य आणि विभागीय पातळीवर मिळविलेले बक्षिसे या सर्व बाबी येथिल स्कूलच्या दर्जा व त्यातुन विकसीत होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची साक्ष देतात. एकाधिक कौशल्य (मल्टीपल स्कील्स) विकास करणाऱ्या शाळा फार थोड्या असतात. मात्र येथे पालक आणि […]

Read More

संत नरहरी महाराजांच्या पुण्यतिथीदिनी विवेकभैय्या कोल्हे यांनी केले अभिवादन…

कोपरगाव प्रतिनिधी:- संत शिरोमणी श्री नरहरी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सुवर्णकार समाजाच्या वतीने बुधवारी (८ फेब्रुवारी) कोपरगाव शहरातील श्री नरहरी-विठ्ठल मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक विवेकभैय्या कोल्हे यांनी या सोहळ्यास उपस्थित राहून संत नरहरी महाराज यांच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन […]

Read More

कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम थांबवा:- स्नेहलताताई कोल्हे…

कोपरगाव प्रतिनिधी:- सध्या रब्बी पिकांना पाणी देणे आवश्यक असताना महावितरण कंपनीकडून थकित वीज बिल वसुलीसाठी कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम राबवण्यात येत आहे. अतिवृष्टीने आधीच शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून, कृषिपंपाचा वीजपुरवठा खंडित केल्यास त्याचे आणखी नुकसान होणार आहे. त्यामुळे महावितरणकडून सुरू असलेली ही सक्तीची वीज बिल वसुली व वीज तोडण्याची मोहीम तातडीने थांबवून […]

Read More

गोदावरी कालव्यांना १ मार्चच्या आधी आवर्तन सोडा;-स्नेहलताताई कोल्हे यांची मागणी…

शेतकऱ्यांच्या मागणीप्रमाणे जलसंपदा विभागाने लवकर आवर्तन सोडावे ….कोपरगाव प्रतिनिधी:- गोदावरी डावा व उजवा कालव्याला उन्हाळी हंगामातील आवर्तन (रोटेशन) येत्या १ मार्चला सोडण्याचे पाटबंधारे विभागाने ठरवले आहे. मात्र, सध्या रब्बी पिकांना शेवटच्या टप्प्यातील पाण्याची नितांत गरज आहे, या पिकांना पाणी वेळीच पाणी न मिळाल्यास पिके वाया जाऊन शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे. त्यामुळे गोदावरी कालव्यांचे […]

Read More

आगामी वर्षाचे नगरपालिकेचे बजेट हे प्रशासक असलेले मुख्याधिकारी यांनी वाढत्या हद्द वाढीचा व शहराचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेऊन , काळजीपूर्वक सादर करावे:- माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील…

कोपरगाव प्रतिनिधी:-नगरपालिका ही शासनाची सेवा व विकास करणारी / देणारी स्थानिक स्वराज्य संस्था ( सर्विस एजन्सी ) आहे . गेल्या सव्वा वर्षापासून निवडणुका लांबल्या असल्यामुळे कोपरगाव नगरपालिकेत नगरसेवक व नगराध्यक्ष हे स्थानिक शहरातील प्रतिनिधी म्हणून नाही आहेत. त्यामुळें प्रशासक व मुख्याधिकारी या दोन्ही पदाचे चार्ज ज्यांच्या कडे आहेत असे मुख्याधिकारी शांताराम जी गोसावी साहेब यांनी […]

Read More

के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या के. बी. रोहमारे स्मृति करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा मानाचा के. बी. रोहमारे करंडक पी. व्ही. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय प्रवरा नगर (लोणी) संघाने पटकावला…

कोपरगाव प्रतिनिधी:-के. जे. सोमैया महाविद्यालयाच्या के. बी. रोहमारे स्मृति करंडक राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचा मानाचा के. बी. रोहमारे करंडक पी. व्ही. पी. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय प्रवरा नगर (लोणी) संघाने पटकावला. या महाविद्यालयाच्या नितीन जगन्नाथ गागरे व कु. संध्या विष्णू गिधाड यांनी सर्वाधिक गुण मिळवून हा करंडक पटकावला. वैयक्तिक पारितोषिके प्रथम क्रमांक रुपये 9000/- […]

Read More

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे व त्यांचे बंधु समीर वर्पे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न….

कोपरगाव प्रतिनिधी:-कोपरगाव शहरात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला असुन शहरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम संपन्न झाले.आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी २६ जानेवारी २०२३ रोजी खैरे कॉम्प्लेक्स, कोपरगाव (श्री विघ्नेश्वर मंदिराच्या मागे) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे व त्यांचे बंधु समीर वर्पे यांच्या कार्यालयाचे उदघाटन केले व त्यांना शुभेच्छा […]

Read More

संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांची ६४६ वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी…

गोवा राज्य सरकारचा मानाचा शिक्षण रत्न पुरस्कार मिळाल्या बद्दल कन्या विद्यालय कोपरगाव च्या आदर्श मुख्याध्यापीका सौ मंजुषा ताई सुरवसे मॅडम यांचा आमदार आशुतोष दादा काळे यांचे हस्ते ट्रॉफी,शाल, श्रीफळ, हार देऊन चर्मकार समाज्याच्या वतीने यावेळी सन्मान करण्यात आलायावेळी नगरसेवक मा संदीप भाउ वरपे,करीम कुरेशी,रोहीत वाकचौरे,राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष सुनिल गांगुले,राजेंद्र वाकचौरे, नगरसेवक विरेन बोरावके, वाल्मिक […]

Read More