स्त्रियांवरील अत्याचार हा वैचारिक भेद”:- पी.आय. वासुदेव देसले…
कोपरगाव प्रतिनिधी:- “स्त्रियांवरील अत्याचार हा वैचारिक भेद आहे. तो पुरुष जसा करत असतो, तशीच स्त्री देखील करत असते. कारण आपली वैचारिक घडण तशी झालेली असते. त्यामुळे विचारात बदल करण्याची गरज आहे. चुका झाल्यास ती सुधारण्याची गरज आहे. कायदे व अधिकार असूनही महिलांवरील अत्याचार वाढण्यामागे समाज दृष्टिकोन कारणीभूत आहे. स्त्री -पुरुष यांना वेगळे करणे म्हणजे जीवनातील […]
Read More