राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे व त्यांचे बंधु समीर वर्पे यांच्या कार्यालयाचे उद्घाटन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न….

Uncategorized

कोपरगाव प्रतिनिधी:-
कोपरगाव शहरात २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात पार पडला असुन शहरात विविध ठिकाणी प्रजासत्ताक दिनाचे कार्यक्रम संपन्न झाले.आमदार मा.श्री. आशुतोषदादा काळे यांनी २६ जानेवारी २०२३ रोजी खैरे कॉम्प्लेक्स, कोपरगाव (श्री विघ्नेश्वर मंदिराच्या मागे) येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे व त्यांचे बंधु समीर वर्पे यांच्या कार्यालयाचे उदघाटन केले व त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी शिर्डी येथील डॉ. नचिकेत वर्पे, पद्माकांतजी कुदळे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, माजी नगरसेवक, गटनेते विरेन बोरावके, मंदार पहाडे, अजीजभाई शेख, हाजी मेहमूदभाई सय्यद, कृष्णा आढाव, फकीरमामू कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, युवक शहराध्यक्ष नवाजभाई कुरेशी, विद्यार्थी शहराध्यक्ष कार्तिक सरदार, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, जावेदभाई शेख, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, वाल्मीक लहिरे, संदीप कपिले, आकाश डागा, राजेंद्र जोशी, मनोज कडू, मन्नूशेठ कृष्णानी, राजेंद्र आभाळे, इम्तियाजभाई अत्तार, अंबादास वडांगळे, शुभम लासुरे, शैलेश साबळे, महेश उदावंत, एकनाथ गंगुले, रहेमान कुरेशी, किशोर डोखे, विलास आव्हाड, सचिन गवारे, बापूजी वढणे, विशाल निकम, पुंडलिक वायखिंडे, विजय बंब, विलास पाटोळे, शिवाजीराव कुऱ्हाडे, प्रशांत वाबळे, डॉ. आतिष काळे, सागर लकारे, मुकुंद भुतडा, बाळासाहेब शिंदे, मनोज नरोडे, योगेश नरोडे, अय्युबभाई कच्छी, लक्ष्मण सताळे,हर्षल जयस्वाल, अमनभाई मनियार, गोरख कानडे, विजय नागरे, हारूणभाई शेख, उमेश दीक्षित, राकेश शहा, शेखर रहाणे, शितलताई लोंढे, भाग्यश्रीताई बोरुडे, ऋषिकेश सांगळे, आकाश गायकवाड, जुनेदभाई शेख, अभिषेक मगर, प्रकाश कदम वंचित बहुजन आघाडीचे शरद खरात, अनिल बनसोडे,यांच्या सह शहरातील मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *