राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत तृतीयक्रमांक पटकावत सोमैय्या शाळेचे मोठे यश…
कोपरगाव प्रतिनिधी:- क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय अहमदनगर द्वारा आयोजित राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत पुणे विभागाचे नेतृत्व करत सोमय्या विद्यामंदिर साकरवाडीच्या मुलींच्या संघाने अभूतपूर्व यश मिळवत राज्यात तृतीय क्रमांक मिळविला आहे या यशामुळे विजयी संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे ग्रामीण भागातील असुनही या विद्यार्थिनींनी सोमैय्या […]
Read More